Geetanjali Shree Devnuru Mahadev R S S Mojmap Thodkyat 
Geetanjali Shree Devnuru Mahadev R S S Mojmap Thodkyat Original price was: ₹200.00.Current price is: ₹160.00.
Back to products
Netaki Subhashchandra Bose yanche Jeevan, Rajkaran aani Sangharsha
Netaki Subhashchandra Bose yanche Jeevan, Rajkaran aani Sangharsha Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Olakh Nabhanganachi by Hemant Mone

Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.

Olakh Nabhanganachi by Hemant Mone

Author         :        Hemant Mone

Edition         :       2023

ISBN             :       9788196259167

Language  ‏  :       Marathi

Publisher   ‎ :       Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Olakh Nabhanganachi by Hemant Mone

ओळख नभांगणाची

आकाशाचं पुस्तक उघडायचं नसतं,

ते आपल्यासमोर उघडंच असतं. ते वाचायल शिकणं यासारखा ज्ञानवर्धक आणि आनंद देणारा छंद नाही. कलेकलेने वाढणारा चंद्र, ग्रहणे, अनाहूत धुमकेतू. उल्कावर्षाव अशा कितीतरी घटनांचा अनुभव आपण घेऊ शकतो. कल्याण येथे वास्तव्यास असलेले मोने सर गेली पाच दशके सातत्याने खगोलविज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार करीत आहेत. ९ नोव्हेंबर १९८६ रोजी हौशी खगोल अभ्यासकांचे संमेलन आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार होता. भारतात झालेले अशा प्रकारचे हे पहिलेच संमेलन होते. मोने सर हे ‘मुंबई’ विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाचे वक्ते’ आहेत. २०१० साली ‘खगोलशास्त्र ऑलिम्पियाड संघाचे मार्गदर्शक’ म्हणून ते रशियाला गेले होते. जनगणनेच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळाले आहे.. त्यांच्या विज्ञानप्रसाराला MKCL. प्रथम, जिज्ञासा ट्रस्ट यांसारख्या संस्थांनीही सहकार्य केले आहे. या पुस्तकात ४४ प्रकरणे, ११२ उदाहरणे, आणि १०९ आकृत्या यांचा समावेश असून १८ परिशिष्टे आहेत. सौरकुटुंब, शून्य सावली दिवस, तारकांची अंतरे, कालगणना, राष्ट्रीय कॅलेंडर, ‘अशा अनेक विषयांची तपशीलवार, सुसंगत आणि क्रमबद्ध हाताळणी यांमुळे आकाशनिरीक्षकांना हे पुस्तक फारच उपयोगी पडेल, यात शंका नाही.

• डॉ. अजित केंभावी

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.