Mahatma Gandhi Aani Bhartiya Rajyaghatna | महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
– नरेन्द्र चपळगावकर
महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सर्वोच्च नेते होते. स्वतंत्र भारताची एक निश्चित कल्पना मनाशी धरून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा लढवला. त्यांची ही कल्पना भारताच्या राज्यघटनेत प्रतिबिंबित होणे अपेक्षित होते.
प्रत्यक्षात घटना समितीचे काम सुरू झाल्यानंतर गांधीजी घटनानिर्मितीच्या प्रक्रियेपासून पूर्णतः अलिप्त राहिले. त्यांच्याविषयी बहुसंख्य घटनासमिती सदस्यांना अतीव आदर असला, तरी राज्यघटनेची घडण स्वतंत्र मार्गाने झाली. त्यामुळे गांधीविचारांना घटनेत पुरेसे स्थान मिळू शकले नाही. याचा अर्थ आपली राज्यघटना गांधीजींच्या विचारांशी पूर्ण फारकत घेते, असा मात्र नाही. घटनेची उद्देशिका गांधीजींचाच विचार सांगते. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वांच्या अनेक तरतुदीही गांधीजींच्या मार्गाचाच अवलंब
स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याचा विचार १८९५ पासून सुरू होता. त्याला मूर्त रूप १९५० साली आले. या काळातील घटना-घडामोडी, महात्मा गांधींच्या विचारांचा त्यावरील पगडा आणि प्रत्यक्ष घटनानिर्मितीची प्रक्रिया या साऱ्याचा वेध घेणारे राज्यघटनेच्या एका ज्येष्ठ न्यायविदाचे विश्लेषण.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.