Lokshahi Jindabad ( लोकशाही जिंदाबाद )
भारतीय उपखंडातील वैशिष्ट्यपूर्ण लोकशाहीचा शोध!
– प्रमुख संशोधक : योगेंद्र यादव । सुहास पळशीकर। पीटर डिसूझा
अनुवाद : मनोहर सोनवणे
लोकशाहीबद्दल लोक काय विचार करतात ?
लोकशाही आपल्या देशासाठी योग्य आहे असं किती लोकांना वाटतं ?
लोकशाही व्यवस्थेबद्दल लोक कितपत समाधानी आहेत?
विविध स्तरांवरील लोकनियुक्त सरकारं न्यायसंस्था-पोलिस लष्कर आणि माध्यमं यांवर लोकांचा कितपत विश्वास आहे?
राजकीय पक्ष आपल्या आशाअपेक्षांचं प्रतिनिधित्व करतात असं लोकांना वाटतं का?
राजकीय पक्षांमध्ये लोकशाहीऐवजी घराणेशाहीचा प्रभाव अधिक आहे असं लोकांना वाटतं का ?
बिगरपक्षीय चळवळी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या योगदानाकडे लोक कसं पाहतात ?
ज्या देशात लोकशाही व्यवस्थेवर वारंवार आघात झाले आहेत तिथल्या लोकांची लोकशाहीबद्दल काय भावना आहे?
अशा अनेक कळीच्या प्रश्नांचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व श्रीलंका या दक्षिण आशियाई देशांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून शोध घेतला गेला. त्यावर आधारित पुस्तक. भारतातील व भारतीय उपखंडातील खळबळीला आणि बदलांना समजून घ्यायचं तर या पुस्तकाला पर्याय नाही.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.