Janahitartha Sandhejod | जनहितार्थ सांधेजोड
नोबेल पारितोषिकाने सन्मानित महंमद युनुस यांच्या Building Social Business या पुस्तकाचा अनुवाद
जनहितार्थ सांधेजोड जनता आणि कॉर्पोरेट यांच्या जोडणीतून गरिबीमुक्तीचा ध्यास
मनुष्यप्राणी स्वार्थी असतो असं म्हणतात. हा आरोप पूर्ण खोटा नव्हे; पण त्याचबरोबर माणसात काही प्रमाणात निःस्वार्थ भावनाही असतेच. या निःस्वार्थ भावनेला हात घालून स्वार्थाबरोबरच समाजहिताचाही विचार करणारे व्यवसाय उभारले गेले तर जगातली विषमता आणि गरिबी दूर होऊ शकते, असा सिद्धांत गरिबीमुक्तीचे दूत डॉ. महंमद युनुस यांनी मांडला. हा सिद्धांत केवळ कागदावर न ठेवता ‘आदिदास’ किंवा ‘डॅनवन’सारख्या कंपन्यांच्या साहाय्याने ही जनहितार्थ सांधजोड त्यांनी यशस्वीही करून दाखवली.
युनुस ज्याला ‘सोशल बिझनेस’ म्हणतात त्या समाजहितैषी किंवा जनार्थ व्यवसायाची ब्लू प्रिंट देणारं पुस्तक.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.