Hatake Bhatake by -Niranjan Ghate | हटके भटके निरंजन घाटे
क्षितिजापल्याड काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपऱ्यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असे अनेक भटके सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकून जगभर फिरत असतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा विषयांच्या शोधात आयुष्य झोकून देणाऱ्या या अवलियांमुळेच जग अधिक समृद्ध होत असतं.
अशाच काही झंगड भटक्यांच्या आणि त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची ही सफर. निरंजन घाटे यांच्यासारख्या व्यासंगी लेखकाने घडवलेली.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.