Good to Great | Jim Collins गुड टू ग्रेट उत्तमापासून सर्वोत्तमापर्यंतचा प्रवास
₹425.00 Original price was: ₹425.00.₹360.00Current price is: ₹360.00.
Author : Jim Collins
Translator : Dr. Pradyana Kulkarni
Edition : 2023
ISBN : 9788196493721
Language : Marathi
Publisher : Manovikas Prakashan/ मनोविकास प्रकाशन, पुणे
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Good to Great | Jim Collins गुड टू ग्रेट
उत्तमापासून सर्वोत्तमापर्यंतचा प्रवास
एक उत्तम असणारी कंपनी सर्वोत्तम बनवता येते का? आणि येत असेल तर कशी?’ या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं ‘गुड टू ग्रेट’ या पुस्तकात आपल्याला मिळतात.
पाच वर्षांच्या संशोधनानंतर कोलिन्स असं सांगतो. ‘उत्तम कंपनीची सर्वोत्तम कंपनी बनवणं अगदीच शक्य आहे.’
उत्तम ते सर्वोत्तम प्रवास केलेल्या आणि हा प्रवास करू न शकलेल्या कंपन्यांच्या उदाहरणांमधून सर्वोत्तम होण्याच्या प्रक्रियेच्या अनेक पदरांची चर्चा त्याने या पुस्तकात केली आहे. ती करताना काय केल्याने हा प्रवास यशस्वी होतो आणि काय केल्याने चुका घडतात हेही त्याने सांगितले आहे.
अनेक उदाहरणं आणि आकडेवारी यांचा आधार येत केलेल्या शास्त्रीय अभ्यासातून पुढे आलेले निकर्ष हे आजच्या आधुनिक युगातही आश्चर्यचकित आणि धक्कादायक वाटू शकतात. म्हणूनच कोलिन्सने सांगितलेला उत्तमापासून सर्वोतमापर्यंत हा प्रवास प्रत्येकानेच समजून घेण्यासारखा आहे
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.