Garibicha Chakravyuh Bhedatana | गरिबीचा चक्रव्यूह भेदताना
नोबेल पारितोषिकाने सन्मानित महंमद युनुस यांच्या Creating a World without Poverty या पुस्तकाचा अनुवाद
गरिबीचा चक्रव्यूह भेदताना
गरिबीमुक्त जगाचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारी ब्लू प्रिंट
अनुवाद – वैशाली चिटणीस
बांगला देशातल्या गरीब लोकांना छोटी कर्ज देऊन त्यांची गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नातून डॉ. महंमद युनुस यांच्या कामाची सुरुवात झाली. या कामातून लाखो कुटुंबांची गरिबी तर दूर झालीच, पण बचत गट आणि जनार्थ व्यवसाय या संकल्पनांची ताकद युनुस यांच्या लक्षात आली. मग संपूर्ण जगातली गरिबी, भूक आणि विषमतेचा विचार त्यांनी सुरू केला; पण शासनसंस्था, स्वयंसेवी संघटना, बहुपक्षीय संस्था आणि खासगी कंपन्यांच्या माध्यमातून एखाद्या देशातली गरिबी संपूर्णपणे दूर झाल्याचं उदाहरण त्यांना पाहायला मिळालं नाही. समाजवाद आणि मुक्त’ भांडवलशाही ही दोन्ही प्रारूपं जागतिक गरिबी समूळ नष्ट करण्यात अपयशी ठरल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं. त्यातूनच गरिबीमुक्त जगाच्या निर्मितीसाठी युनुस यांनी आपल्या अनुभवातून नवा सिद्धांत जन्माला घातला. त्याची ब्लू प्रिंट म्हणजे हे पुस्तक.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.