प्रचंड व्याप्ती असलेल्या, भारताच्या आंतरराष्ट्रीय हितसंबंधांचा हा अप्रतिम आलेख आहे… तुमची स्वतःची मते काहीही असोत, ‘पॅक्स इंडिका’ – ‘बृहत भारत’ तुमची समज मोठ्या प्रमाणावर वाढवेल, आणि त्याचबरोबर आपल्या चाचपडत असणाऱ्या जागतिक संबंधांकडे अधिक बारकाईने लक्ष देण्यास तुम्हाला उद्युक्त करील के.एस.वाजपेयी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर (आंतरराष्ट्रीय स्तरावर) विविध प्रकारच्या क्षेत्रांत भारताने केलेल्या कामाबाबत सर्वंकष माहिती देणारे… अगदी योग्य वेळी आलेले पुस्तक अतिशय उत्तम प्रकारे लिहिलेले, विद्यार्थी आणि या क्षेत्रातील जाणते, सर्वांनीच वाचायला हवे जसवंत सिंह. उत्तम आणि अपवादात्मकरीत्या जिवंत भाषेत, भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतच्या आव्हानांवर लिहिलेले पुस्तक परराष्ट्र धोरण म्हणजे कंटाळवाणा, क्लिष्ट विषय असे समजणाऱ्यांच्या त्या समजालाच आव्हान देणारे… डेव्हिड मलोन.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.