Avismarniya Bhartiya Itihasatil Avismaraniya Yoddhayanchya Shoryagatha |भारतीय इतिहासातील अविस्मरणीय योद्ध्यांच्या शौर्यगाथा
भारतातले पंधरा शूर स्त्री-पुरुष ज्यांनी आक्रमणकर्त्यांपुढे कधीही शरणागती पत्करली नाही. पण इतिहास त्यांना विसरला आणि हरवून बसला. या कथा आहेत, आपल्या अधिकाराचं, श्रद्धेचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी लढलेल्या निडर योद्ध्यांच्या !
काश्मीरचा ललितादित्य मुक्तपीड
• आसामचा लचित बारफुकान
राजाराज चोल आणि राजेंद्र चोल
• कान्होजी आंग्रे गुजरातची राणी नायकी देवी
• बंदासिंह बहादूर वारंगलची राणी रुद्रमा देवी
त्रावणकोरचे मार्तंड वर्मा मेवाडचा महाराणा कुंभा
• इंदोरच्या देवी अहल्याबाई होळकर• उल्लालची राणी अब्बाक्का चौटा
• मणिपूरचे राजर्षी भाग्यचंद्र जयसिंग• अहमदनगरची चांद बीबी
. शिवगंगा इथली वेलू नचियार. अवधची बेगम हजरत महल
मधुश्री पब्लिकेशन
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.