21vya Shatakesathi 21 Dhade-Yuval Noah Harari २१व्या शतकासाठी २१ धडे लेखक युवाल नोआ हरारी
लेखक :युवाल नोआ हरारी
अनुवाद : सुनील तांबे
आपण कल्पित-कथा रचल्या आपल्या प्रजातींनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं स्वतः शक्तिशाली होण्यासाठी
आता आपण जीवनाची पुनर्रचना करत आहोत आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक स्वतःला ओळखलंय का? की आपण लावलेले शोध आपल्यालाच असंबद्ध ठरवणार आहेत ?
मती गुंग करून टाकणाऱ्या आजच्या युगात माणूस असणं म्हणजे नेमकं काय, याचा केलेला उलगडा म्हणजे २१ व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक!
ISBN: 978-81-941298-7-5
Available at Ksagar Book Centre o
www. ksagaronline.com Call 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.