Santanchi Shikavan
Santanchi Shikavan Original price was: ₹325.00.Current price is: ₹290.00.
Back to products
Bharatache Sanvidhan ( Constitution of India ) भारताचे संविधान )
Bharatache Sanvidhan ( Constitution of India ) भारताचे संविधान ) Original price was: ₹395.00.Current price is: ₹355.00.

Durga Palikadcha Sahyadri दुर्गा पलीकडचा सह्याद्री

Original price was: ₹275.00.Current price is: ₹250.00.

Author         : P.K.Ghaneka / Ashutosh Bapat

Edition         : 2021

Language  ‏  : Marathi

Publisher  ‎ : Snehal Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

दुर्गा पलीकडचा

सह्याद्री म्हणजे दुर्ग आणि दुर्ग म्हणजेच सह्याद्री हे एक समीकरण आपल्या मनामध्ये पक्के होऊन गेलेले आहे. पण आपला हा सखा त्याहीपेक्षा खूप भव्य-दिव्य-प्रचंड आहे. दुर्ग हे सह्याद्रीचे एक अंग आहे. सह्याद्री हा दुर्गापलीकडेसुद्धा खूप मोठा आहे. तो तेवढाच रम्य आहे, समृद्ध आहे. विविधतेने नटलेला आहे. त्याच्या अंगाखांद्यावर नुसते दुर्गच नाहीत तर विविध पक्षी, प्राणी, वनस्पती, फळे-फुले यांचीसुद्धा रेलचेल आहे. अनेक नद्यांचा उगम या सह्याद्रीमध्ये झालेला आहे. त्यांची समृद्ध खोरी याच्या परिसरात बहरलेली आहेत. सह्याद्रीच्या आधाराने निरनिराळ्या जमाती वस्ती करून आहेत. त्यांची शेती, कौलारू घरे, देवळे-राऊळे इथे उभी आहेत. निरनिराळ्या जत्रा-यात्रा, उत्सव या सखा सह्याद्रीच्या सान्निध्यात साजरे केले जातात. सह्याद्री हा असा अफाट आहे अमर्याद आहे. जे जे उत्कट-उदात्त-उन्नत ते ते सर्व आपल्याला या सह्याद्रीच्या सान्निध्यात पाहायला मिळते, अनुभवायला मिळते.

सह्याद्रीचे हे व्यापक आणि सर्वसमावेशक रूप समजून घेण्यासाठी आपल्याला दुर्गापलीकडेही डोकवायला हवे. या आपल्या प्रवासात वारंवार वाटेत आपल्याला दुर्गदर्शन होणारच आहे. दुर्गाच्या सान्निध्यात इतर सुंदर घटकांची ओळख करून घेताना सह्याद्रीचा एक वेगळाच आयाम आपल्या नजरेसमोर येईल यात शंकाच नाही. स्नेहलचे लोकप्रिय लेखक प्र. के. घाणेकर आणि त्यांचा शिष्य आशुतोष बापट या दोघांनी सह्याद्रीत केलेली मनमुराद भटकंती या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर ठेवताना आम्हाला आनंद होतो आहे. दोन लेखकांनी लिहिलेले स्नेहल प्रकाशनाचे हे पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक सह्याद्रीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.

अर्थात दर्जेदार प्रकाशन पाख्यस्याशी स्नेह

Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com call 9545567862

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.