|| Dnyanbatukaram || Visheshank 3 ( Sant Tukaram Maharajanche Talkari )|| ज्ञानबातुकाराम || विशेषांक 3 ( संत तुकाराम महाराजांचे टाळकरी )

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

Author           :          Dr. Shrirang Gaikwad

Language    ‏  :           Marathi

Publisher    ‎  :           डॉ. श्रीरंग गायकवाड

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

|| Dnyanbatukaram || Visheshank 3 ( Sant Tukaram Maharajanche Talkari )|| ज्ञानबातुकाराम || विशेषांक 3 ( संत तुकाराम महाराजांचे टाळकरी )

।।ज्ञानबातुकाराम।। या
संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा
टाळकरी विशेषांक आला!

संत तुकाराम महाराजांना साथ-संगत देणारे, त्यांचे बुडविलेले अभंग पुन्हा लिहून काढणारे, ही अभंग गाथा जनमानसांत पोहचविणारे १४ टाळकरी!
– संपादक – डॉ. श्रीरंग गायकवाड.

अंकाची वैशिष्ट्ये –
📌- प्रसिद्ध चित्रकार नीलेश जाधव यांनी साकारलेलं, टाळ वाजविणाऱ्या श्री विठ्ठलाचं आकर्षक कव्हर.

📌एम्बॉसिंग, गोल्डन फॉयलिंग, लॅमिनेशन केलेल्या या घडीच्या कव्हरमध्ये आहे, १४ टाळकऱ्यांसोबत कीर्तन करणाऱ्या तुकोबांचे पेंटिंग!

📌- आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत प्रिंटिंग.

📌- उत्तम दर्जाची छायाचित्रे, चित्रे आणि सुलेखन.

📌- ३०८ पानांचा भरगच्च आणि दर्जेदार मजकूर.

📌- संशोधन मूल्य असलेले रिपोर्ताज आणि लेख.

📌- १४ टाळकऱ्यांच्या व्यतिरिक्त तुकोबांचे विचार पुढे नेणारे त्यांचे समकालीन, उत्तरकालीन लेखक, संत, सर्व जातीधर्मांतील सहकारी.

📌- तुकोबांच्या गाथा, त्यांची चरित्रे, त्यांच्या नावे सुरू असलेले उपक्रम, पुस्तके, नाटक, तमाशा, सिनेमे इत्यादींविषयी माहिती.

📌- यापूर्वी कधीही समोर न आलेली माहिती आणि छायाचित्रे.

📌- अंकातील लेखांचे व्हिडिओ क्यूआर कोड स्कॅन करून पाहण्या-ऐकण्याची सुविधा.

📌- प्रमुख पुस्तकांच्या दुकानांत अंक उपलब्ध.

Additional information
Language

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.