Adya Tirthkar Rishabhanatha Ani Shiva Ekach आद्य तीर्थंकर ऋषभनाथ आणि शिव एकच ?
आद्य तीर्थंकर ऋषभनाथ आणि शिव एकच ?
आद्य तीर्थंकर ऋषभनाथ हे समण संस्कृतीचे निर्माते मानले जातात. ऋषभनाथ हे ऐतिहासिक व्यक्तित्व होते व ते सनपूर्व ३००० ते सनपूर्व २७०० या काळामध्ये होऊन गेले ही कालनिश्चिती या पुस्तकात करत समण संस्कृतीच्या आद्य धारेचा सखोल उहापोहही केला गेलेला आहे.
शिव हे भारतीयाना पूजनीय असलेले दैवत. शिवाच्या व्यक्तिमत्वात ऋषभनाथांचे अनेक पैलू सहज जाणवतील एवढ्या ठळकपणे मिसळलेले आहेत. हे साधर्म्य चकित करणारे असून शिव आणि ऋषभनाथ एकच असावेत अशी साधार खात्री विद्वानांना वाटू लागली आहे. त्याचेही सखोल विश्लेषण या पुस्तकात आहे.
समण संस्कृतीचा उदय व विकास, लक्ष्मी व सरस्वती या जैन देवतांचा इतिहास या पुस्तकाचे संदर्भमूल्य अधिकच वाढवतो.
भारतीय संस्कृतीतील तात्विक प्रज्ञेचा कळस गाठणाऱ्या समन तत्वधारेचा हा इतिहास प्रत्येकाच्या संग्रही असला पाहिजे!
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Reviews
There are no reviews yet.