Dhanwantari Tumchya Ghari धन्वंतरी तुमच्या घरी
लेखक : भा. का. गर्दे
धन्वन्तरी’
हा सागर-मंथनातून मिळालेला देवांचा वैय
धन्वंतरी घरी
‘४० वर्षांच्या अनुभवसिद्ध ज्ञानाचा हा अमृत कलश सर्वसामान्यांसाठी सादर करणाऱ्या श्री. गर्दे यांना डॉक्टर ही पदवी देऊन सन्मानित करायला हवे इतके ‘केसरी’ २५ सप्टेंबर १९९४.
आयुर्वेद, बाराक्षार, होमिओपाथी, चुंबक चिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा, घरगुती उपचार, प्रत्येक उपचार पद्धतीत कोणत्या ना कोणत्या व्याधींवर काही ना काही परिणामकारक उपाय असतात. व्याधीप्रमाणे, प्रसंगाप्रमाणे त्यातील योग्य ते निवडता आल्यास रोग्याची व त्याच्या संबंधित कुटुंबियांची फार मोठी सोय होणार आहे व त्यांचे श्रम व पैसा यांची बचत होऊ शकते या पुस्तकामुळे हे प्रथमच शक्य होत आहे.
★ तपासण्यांच्या जाचक चक्रात न सापडता व्याधीप्रमाणे योग्य तो उपचार घरच्या घरी निवडून व करून घेण्याची सोय.
★ डॉक्टर, वैद्यांसाठी विविध पद्धतीतील आधुनिक उपचारांची एकत्रित माहिती.
★ या आवृत्तीत मंत्रोपचाराचे एक परिशिष्ट नव्याने घातले आहे.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.