Aahar hech Aushadh Latthapanavarcha Prabhavi Mantra
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Author : Dr. Pranita Ashok
Edition : 2024
ISBN : 9788119812073
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Aahar hech Aushadh Latthapanavarcha Prabhavi Mantra
काही केलं तरी वजन वाढतंय… मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाहीये…. थायरॉइडचा त्रास होतोय… या समस्यांनी किंवा आजारांनी त्रस्त आहात ? तर मग तुम्ही योग्य पुस्तक हातात घेतलंय!
पाच हजारहून अधिक रुग्णांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, न्यूट्रिशन अर्थात समतोल आहार या विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रणिता अशोक यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून ‘आहार हेच औषध’ हा मंत्र सहजसोप्या शब्दांत विस्ताराने सांगितला आहे. त्यांच्या ‘ओबेसिटी आणि डाएट क्लिनिक’च्या माध्यमातून त्या आहारविषयक अभियान चालवतात आणि रुग्णांना सल्ला व मार्गदर्शन देतात..
या पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय
• वजन का वाढतं ?
• काय खावं, काय खाऊ नये ?
मुलांचा आहार कसा असावा ?
खेळाडूंचा आहार कसा असावा ?
• जंक फूड कसं टाळावं ?
• डाएट्सचे विविध प्रकार आणि त्यांचे दुष्परिणाम
• समतोल आहार कसा असावा ?
• व्यायामाचं महत्त्व
• अन्नपदार्थांतील पोषणमूल्यांची माहिती
• मधुमेह, थायरॉइड, युरिक अॅसिड, कोरडी त्वचा आणि इतर आजारांबद्दल आणि बरंच काही..
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.