Achyut Godbole-Manat Manasshastrachi Utkanthavardhak Ramya Safar
पाश्चात्त्य ज्ञानशाखांची ओळख मराठीत करून देण्याच्या अच्युतच्या प्रचंड प्रकल्पातील हे नवे पुस्तक ‘मनात’ चे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ या मधल्या पाचशे-सहाशे पानांतून घरबसल्या ‘मेंदू आणि मानस’ या विश्वाची विमानयात्रा घडेल. याहून स्वस्त एअरलाइन उपलब्ध नाही.
– डॉ. अभय बंग
असंख्य वाचकांना मंत्रमुग्ध करून सोडेल अशी मानसशास्त्राची रंजक कहाणी सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, विद्यार्थी, शिक्षक अशा सर्वांना प्रचंड उपयुक्त ठरेल.
– डॉ. प्रकाश आमटे
‘मनात’ व्यापक अर्थानं माहिती देणारं अच्युतचं हे पुस्तक म्हणजे कुतूहल असणाऱ्या प्रत्येक वाचकासाठी भरभरून असा खजिनाच आहे. डॉ. रवी बापट
व्यापक, अभ्यासपूर्ण, विषयाची संपूर्ण ओळख करून देणारं, अतिशय पायाभूत माहिती असलेलं मानसशास्त्रावरचं अच्युतचं हे नवं पुस्तक ‘मनात’ फॅसिनेटिंग आहे. डॉ. मोहन आगाशे
‘मनात’ मराठीत तर सोडाच; पण भारतात लिहिल्या गेलेल्या मानसशास्त्राच्या कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही, इतका विस्तृत तपशील लालित्यपूर्ण शैलीतून मांडला आहे.
प्रा. एम. एन. पलसाने
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.