SET NET Vastunishtha Rajyashastra Paper-2 सेट/नेट वस्तुनिष्ठ राज्यशास्त्र पेपर-२

Original price was: ₹480.00.Current price is: ₹384.00.

Author        :  Lakshman Ulgade

Edition        :  2023

ISBN            : 

Language  ‏ :  MARATHI

Publisher    : Vidyabhartee Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

SET NET Vastunishtha Rajyashastra Paper-2 सेट/नेट वस्तुनिष्ठ राज्यशास्त्र पेपर-२

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) तर्फे घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेच्या (SET) व महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पीएच. डी. प्रवेश परीक्षा (PET), राज्यशास्त्र पेपर क्र. 2 साठी तसेच UPSC आणि MPSC (पूर्व व मूख्य) परीक्षेच्या दृष्टिने व इतर सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी नविन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) अत्यंत उपयुक्त

विद्याभारती NTA UGC सेट/नेट राज्यशास्त्र

(Political Science)

पेपर क्र. 2 मुद्देसूद संक्षिप्त माहितीसह सरावासाठी परीक्षाभिमुख प्रश्नसंच

सरावासाठी 6500 वस्तुनिष्ठ प्रश्न

: ठळक वैशिष्ट्ये:

• राजकीय सिद्धांत, भारतीय राजकीय विचारवंत, आंतरराष्ट्रीय संबंधावर आधारित परीक्षाभिमूख वस्तुनिष्ट प्रश्नांचा समावेश.

● भारतीय परराष्ट्र धोरण, तुलनात्मक राजकीय विश्लेषण, राजकीय विचारवंत, भारतीय राजकीय संस्थ

व शासन-प्रशासन यंत्रणा तसेच भारतीय राजकीय प्रक्रियाधारित वस्तुनिष्ठ प्रश्न. • भारतीय लोकप्रशासन, संशोधन पद्धती, भारतीय शासन आणि सार्वजनिक धोरण तसेच भारत

लोकशाही आणि कल्याणकारी राज्य संकल्पनाधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न.

● नवीन संसद भवनावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न.

● मागील सेट-नेट परीक्षेच्या प्रश्नपित्रका उत्तरासह.

लेखक

डॉ. लक्ष्मण उलगडे

संशोधन मार्गदर्शक व विभागप्रमुख लोकप्रशासन विभाग श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर (महाराष्ट्र)

किंमत : 480-00

-होईल आणि पुढील आवृत्तीत त्यात सुधारणा करण्यास मदतच होईल.

सर्व विद्यार्थिमित्रांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा !

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.