MPSC Syllabus Chalisa Prastut Vidnyan PYQ Mantra
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सर्वात महत्वाच्या ३ गोष्टी म्हणजेच Syllabus. PYQ आणि Analysis. या ३ गोष्टीचे महत्त्व ज्या विद्यार्थ्यांना समजले व यास अनुसरून जे विद्यार्थी अभ्यास करतात ते नक्कीच यशस्वी होतात. यातील Analysis हा शब्द आपणास जेवढा साधा वाटतो तेवढेच व्यापक याचे रूप आहे. ज्या विद्यार्थ्यांचे Analysis योग्य Track वर आहे, तो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक बाबींवर मात करून यशस्वी होतो. तसेच जेव्हा Analysis परीपूर्ण असेल तेव्हाच Syllabus व PYQ या बार्बीना किंमत असणार आहे. आयोगाचा Syllabus तर आपण ‘Syllabus चालीसा’ या पुस्तकाच्या माध्यमातून विस्तारीत स्वरूपात उपलब्ध करून दिलाच आहे. आता ‘समग्र PYQ मंत्र’ या पुस्तकांच्या माध्यमातून सामान्य अध्ययन मधील प्रत्येक विषयावर आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा (२०१३ ते २०२३) व संयुक्त पूर्व परीक्षा (२०१८ ते २०२३) मध्ये विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची वर्षनिहाय / क्रमनिहाय मांडणी या पुस्तकात देण्यात आली आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065
Reviews
There are no reviews yet.