Adyavat Marathi Vyakaran va Shabdarnav Dr.Ashalata Gutte

Original price was: ₹599.00.Current price is: ₹420.00.

Adyavat Marathi Vyakaran va Shabdarnav Dr. Ashalata Gutte

Author          :    Dr. Ashalata Gutte

Edition         :    8th-2024

ISBN             :    9789355019851

Language  ‏   :    Marathi

Publisher    ‎ :     S.Chand Publishing 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Adyavat Marathi Vyakaran va Shabdarnav Dr. Ashalata Gutte

लेखक : डॉ. आशालता गुट्टे

मनोगत ,नमस्कार विद्यार्थी बंधू-भगिनींनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बदलत्या प्रश्नपद्धतीचा विचार

केला तर मराठी व्याकरणाच्या संकल्पना समजून घेऊन अभ्यास करणे, ही काळाची गरज बनली आहे. अलीकडील काळातील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले शब्द, शब्दसमूह, वाक्प्रचार, म्हणी, इत्यादी बाबी पाहता बहतेक विद्यार्थ्यांना काही शब्द पूर्णत: नवी वाटतात आणि यासाठीची तयारी नेमकी कशातून करावी याबद्दल त्यांच्यासमोर प्रानचिन्ह असते.

MPSC व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाच्या संकल्पनात्मक अभ्यासातून आणि एक सुटसुटीत असा परीक्षाभिमुख महत्वाचा शब्दसंग्रह विद्यार्थ्यांना देऊन त्यांना मराठीत पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येतील, या जाणिवेतूनच ‘अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव’ हे पुस्तक साकारले गेले आहे.

या पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी व सरळ आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक प्रकरणात अधिकाधिक उदाहरणे दिली आहेत. आयोगाच्या बदलत्या प्रश्नपद्धतीचा व काठिण्यपातळीचा विचार करून एक सर्वसमावेशक संदर्भ साकारण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून हा एक प्रयत्न. आपल्या यशप्राप्तीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

डॉ. आशालता गुट्टे

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.