Abhinav Year Book 2024 (7th Edition) अभिनव इयर बुक
अभिनव प्रकाशनाचे अत्यंत लोकप्रिय ग्रंथपुष्प – ‘ABHINAV YEAR BOOK 2024’ (7th Edition)
✍️ या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये :
📌 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 अशा 365 दिवसांमध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म विश्लेषण.
📌 एकूण 16 घटकांमध्ये पुस्तकाची विभागणी.
📌 प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे आहे :
1) सुरुवातीस वर्षभरातील प्रमुख Articles/Issues
2) त्यानंतर ‘संक्षिप्त घडामोडी’ या शीर्षकाखाली Mini Issues.
3) त्यानंतर वनलाइनर घडामोडी
4) शेवटी त्या घटकावर आधारित Videos & Quiz (MCQs) – QR Code च्या स्वरूपात.
📌 बहुतांश सर्वच Issues ना ‘ सामान्य ज्ञाना’चा (Mind it.. चा) विशेष Touch.
📌 आवश्यक त्या Issues च्या खाली QR code च्या स्वरूपात अतिरिक्त व सांगोपांग माहिती.
📌 अधिप्रमाणित (Standard) वर्तमानपत्रे व संकेतस्थळांचा पुरेपूर वापर.
📌 आयोगाच्या नवीन Trend नुसार प्रत्येक घटकाची रचना.
📌 आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त.
📗 Pages : 368, MRP : ₹340/-
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.