Class Notes Rajyaghatna क्लास नोट्स राज्यघटना
लेखक :आप्पा हातनुरे
Polity हा विषय तसा सोपा वाटतो पण वाचताना मित्रांनो, प्रश्न जर सोपे विचारण्यात आले तर
पैकी येतात परंतू जर पेपरमध्ये प्रश्न जर थोडेसे कठिण विचारण्यात आले तर मात्र आपल्या हक्काच्या मार्क्स गमवावे लागतात. मग त्यासाठी काय केले पाहिजे?
• एकच Source पर जास्तीत जास्त Revision करणे. • Factual Data पाठच ठेवणे,
• अत्यंत महत्त्वाचे आयोगाचे मागील सर्वच पेपर्समधील (21000*) प्रश्न समजून घेवून सोडवणे. त्यामुळे आपणास
कोणत्या घटकावर म्हणण्यापेक्षा कोणत्या Point ला अधिक महत्त्व दयावे हे कळते व प्रश्न Elimination method ने कसे सोडवावे (कमी माहिती असताना) ते पण कळते. • Polity हा विषय वाचताना Compare करून Road करा.
उदा. राष्ट्रपती व राज्यपाल, पंतप्रधान व मंत्रीमंडळ मुख्यमंत्री मंत्रीमंडळ, महान्यायवादी महाधिवक्ता इत्यादी. वरील सर्व गोष्टी ध्यानात ठेवल्याच पाहिजे. त्यासोबत आता येणाऱ्या Combine गट ‘ब’ व ‘क’ च्या मुलांनी कशावर अधिक
भर दयावे म्हणजे पैकीच्यापैकी मार्क्स पडतील. अधिक भरावे?
हे घटक वाचताना कसे प्राचार्य काय View ठेवावे?
• प्रारंभिक पटनानिर्मिती, प्रस्तावना, संघराज्य+राज्यक्षेत्र
• मुलभूत हक्क मार्गदर्शक साथ, मुलभूत कर्तव्य, • ग्राम प्रशासनापर खूप मुले दुर्लक्ष करतात त्यावर
अधिक भर द्यावा. (प्रश्न 2/3 विचारत आहे.)
● महत्त्वाचा Statics Data लक्षात ठेवा. (महत्त्वाचे कोणते ते प्रश्न सांगतील.)
• वाचताना आताची Latest आयोगाची आलेली प्रश्न बघून स्वत:ची Strategy ठरवा.
• घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग.
● Current Oriented Point कडे पण विशेष लक्ष
• राज्यविधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल • न्यायव्यवस्था यात उच्च न्यायालयावर थोडे असू दया. अधिक भर दया.
सूची, अनुसूची, कलमे (महत्त्वाची)
• राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा संसद (अगदी
बेसिक माहिती पहा. जास्त भर राज्यावर असतो.
• पंतप्रधान मंत्रिमंडळ व मुख्यमंत्री मंत्रिमंडळ फरक पहा.
(वरील हे सर्व घटक पाहताना Compare करून वाचा)
तुमचाच, आप्पा हातनुरे
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.