Vyavharik Marathi L.R.Nasirabadkar
₹600.00 Original price was: ₹600.00.₹540.00Current price is: ₹540.00.
Author : L.R.Nasirabadkar
Edition : 2023
ISBN : 9788192524443
Language : Marathi
Publisher: : Bhashavikas Sanshodhan Sanstha Kolhapur
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vyavharik Marathi L.R.Nasirabadkar
प्रत्येक मराठी माणसाला व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक अभ्यासता येईल.या पुस्तकातील भाषिक कौशल्याच्या गोष्टी कोणाही व्यक्तीचे जीवन समृद्ध करण्यास अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या भाषाशिक्षण, भाषेतून तयार होणारे रोजगार आणि व्यवसायाबरोबर भाषा अभिवृद्धीच्याही आहेत. बदलत्या काळातील भाषिक गरजा ओळखून हे पुस्तक नव्याने संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे व्यावहारिक जीवनात पारंपरिक पद्धतीच्या भाषावापरापासून संगणकाच्या माध्यमातून आणि सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या मराठीच्या वापरापर्यंतची चर्चा येथे करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विविध ठिकाणी नोकरी करणाऱ्या लिपिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून शिक्षकापर्यंत सर्वांनाच हे पुस्तक भाषिक पातळीवर दिशादर्शन करणारे आहे. हे पुस्तक शालेय स्तरापासून पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी लिहिलेले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमापासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, सर्व स्पर्धा आणि पात्रता परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.-नंदकुमार मोरे
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional )
Available at Ksagar Book Centre ksagaronline.com or call on 9545567862
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.