Mahatma Jyotirao Phule Likit Sarvajanik Satya Dharm Vasudev Mulate | सार्वजनिक सत्य धर्म वासुदेव मुलाटे
आपल्या समाजातील कोणताही प्रश्न हा शेवटी धर्माशी निगडित असल्याचे महात्मा फुल्यांना वाटत होते. धर्मचिंतन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. परंतु धर्माच्या नावाखाली चाललेले खोटे आचार आणि ईश्वरभक्ती त्यांना मान्य नव्हती. माणूस हा फुल्यांच्या एकूण विचारांच्या केंद्रस्थानी आहे. तसाच त्यांच्या धर्मविषयक विचारांच्या केंद्रस्थानीही तो आहे. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या ग्रंथाच्या माध्यमातून महात्मा फुल्यांनी समाजाला जीवनाचे एक नवीन तत्त्वज्ञान दिले आहे. धर्मभेद, राष्ट्रभेद यांच्या बाबतीतले सत्य त्यांनी उघड केलेच; पण माणूस हा इथून तिथून एकाच जातीचा आहे हे त्यांनी पटवून दिले आहे. अशा माणसाचे कुटुंब स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित असले पाहिजे असे त्यांचे मत होते. ख स्वरूप प्रकाश
UPSC Preparation Books from Marathi Literature ,Main Exam .( Optional ) Available at Ksagar Book Centre or on ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.