Bharat Marg S.Jaishankar :भारत मार्ग’ जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती ( The India Way ) Marathi
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : Dr S. Jaishankar
Translator : Sarita Athavale
Edition : 2023
ISBN : 9789395664318
Language : Marathi
Publisher : Bhartiya Vichar Sadhana Pune Prakashan / भारतीय विचार साधना पुणे
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Bharat Marg S.Jaishankar :भारत मार्ग’ जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती ( The India Way )
The India Way – Strategies For An Uncertain World Marathi Books
“हे पुस्तक दिल्लीच्या बदलत्या जागतिक दृष्टिकोनावर अत्यंत
महत्वाचा प्रकाश टाकते, ह्यामध्ये काही शंका नाही.”
सी. राजा मोहन इंडियन एक्स्प्रेस
“हे पुस्तक शैली आणि आशय ह्या दोन्हीच्या बाबतीत उत्कृष्ट आहे असे म्हणणे म्हणजे त्याला संकुचित करण्यासारखेच आहे… हे एक
अपरिहार्य वाचन आहे.”
अॅशले जे. टेलिस,, कार्नेजी एन्डोवमेंट फॉर इंटरनॅशनल पीस
जागतिक व्यवस्था ही कायम उत्क्रांत होत असते आणि त्याअर्थाने बदलाला एक स्थिर घटक मानता येईल. पण कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीचा परिणाम, अफगाणिस्तानमधील घडामोडी, युक्रेन संघर्ष आणि प्रमुख शक्तींमधील गंभीर संघर्ष ह्यामुळे ह्या उत्क्रांतीला एक तीक्ष्ण धार दिली गेली आहे. ‘एक बदल आणि चार हादरे एक नवे चित्र निर्माण करत आहे.
आपापल्या परीने ह्या ‘चार धक्यांनी’ जागतिक चिंता आणि असुरक्षिततेमध्ये विविध प्रकारांनी भर टाकली आहे. प्रचंड उलथापालथीच्या ह्या काळात अपरिहार्यपणे जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यातून एक अग्रगण्य जागतिक नेतृत्व बनण्याच्या मार्गावर भारत अग्रेसर होत आहे.
‘भारत मार्ग’ ह्या पुस्तकात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, ह्या आव्हानांचे विश्लेषण करतात आणि संभाव्य धोरण प्रतिसाद स्पष्ट करतात. हे करताना ते भारताचे राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या ह्यांचे संतुलन साधण्याविषयी अतिशय जागरूक आहेत. जागतिक व्यासपीठावर आपले स्थान पुन्हा प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या सांस्कृतिक सत्तेसाठी ते आपले विचार इतिहास आणि परंपरेच्या संदर्भाने मांडतात.
भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन
Available at Ksagar Book Centre
www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.