Bhugolachi Multatve Khand -1 ( Prakrutik Bhugol )भूगोलाची मूलतत्वे खंड – पहिला ( प्राकृतिक भूगोल ) A B SAVADI
A B SAVADI -ए.बी.सवदी / पी. एस. कोळेकर
मनोगत
“भूगोलाची मूलतत्व खंड पहिला (प्राकृतिक भूगोल] या ग्रंथाची प्रथम आवृत्ती मार्च 2008 मध्ये प्रकाशित झाली. या अंधावी संशोधित व विस्तारित तिसरी आवृत्ती जुलै 2018 मध्ये प्रकाशित झाली. ही तिसरी आवृत्ती मुख्यतः केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या (UPSC) अभ्यासक्रमानुसार भूगोल शिक/वैकल्पिक विषय घेणाऱ्या उमेदवारांसाठी सखोल विचार करून लिखाणाची गांडणी केली होती.
तिन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम प्रसिद्ध झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा- MPSC आणि केंद्रीय लोकसेवा परीक्षा UPSC या दोन्ही अभ्यासक्रमात समानता ठेवण्यात आली. आता दोन्ही अभ्यासक्रम सारखेच आहेत. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षेला भूगोल ऐच्छिक / वैकल्पिक विषय घेणाऱ्या विद्याथ्यांसाठी पेपर क्र. 1 (Subject Code 1027) हा ‘भूगोलाची मूलतत्वे (Principles of Geography) हा निर्धारित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात एकंदर 10 घटक (Units) आहेत. यामध्ये प्राकृतिक आणि मानवी भूगोलाच्या सर्व शाखा आहेत. याची व्याप्ती फारच मोठी असल्याने विषयाला योग्य न्याय देण्यासाठी MPSC Main Examination Geography Optional Paper-1 हा विषय दोन खंडांमध्ये प्रकाशित करण्याचे निश्चित केले आहे.
‘भूगोलाची मूलतत्वे खंड पहिला यामध्ये प्राकृतिक भूगोलाचा समावेश केलेला आहे. यामध्ये भूरुपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैविक भूगोल, पर्यावरणीय भूगोल या पाच शाखांचा समावेश केलेला आहे.
Available at Ksagar Book Centre or on www.
ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.