Deepstambh Jagacha Bhugol Deepak Baviskar Dilip Patil
जगाचा भूगोल लेखक – दिपक बाविस्कर, दिलीप पाटील
प्रस्तावना
प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
सर्वांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध व्हावे शिकणे हा आनंददायी प्रवास व्हावा, शिकलेले समजा समजलेले बात रहावे, ही उद्दीष्टे ठेवून दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व दीपस्तंभ प्रकाशन मेली १५ वर्ष कार्यरत आहे. सर्वोत्तम गुणवत्तेचा आग्रह असल्याने दीपस्तंभ प्रकाशनाथी पुस्तके विद्यार्थी आवर्जुन वापरतात. डॉ. किरण देसले सरांचे अर्थशासत्र, जयदीप पाटील सरांचे विज्ञान या बहुरंगी पुस्तकांच्या श्रेणीतील श्री. दीपक बाविस्कर व श्री. दिलीप पाटील यांचे जगाचा भूगोल (दुसरी आवृत्ती) विषयाचे पुस्तक आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करताना मनःपूर्वक आनंद होत आहे.
पहिल्या आवृतीनंतर अत्यंत मेहनतीने बहुतांश नाविन्यपूर्ण घटक या आवृत्तीमध्ये अंतर्भूत केलेले आहे. दीपक बाविस्कर सरांना १६ वर्षांचा तर दिलीप पाटील सरांना १२ वर्षाचा दीपस्तंभ केंद्रात स्पर्धा परिक्षांच्या अध्यापनाचा अनुभव आहे. भारभार माहिती न देता परिक्षाभिमुख आवश्यक तेवढीच माहिती संकल्पना या पुस्तकात समाविष्ट आहे. बहुरंगी छपाईमुळे नकाशे, आकृत्या डाटाण्यास व लक्षात राहण्यास खूप मदत होणार आहे. विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आवड-निवड नुसार नव्हे, तर आवश्यकता व उपयुक्ततेवर आधारीत असू या. कशाचीच भीती बाळगू नका, तुम्ही ठरवाल च कामास सुरवात करील, ते सर्व काही तुम्ही करू शकतात, तुमचा अभ्यास अधिक Interesting, आनंदी व परीक्षाभिमुख होण्यासाठी दीपस्तम प्रकाशन प्रयत्न करते..
दीपस्तंभच्या खास शैलीतील हे पुस्तक आपल्या सर्वांना अत्यंत उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो, स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! कुठलेच यश अपघाताने मिळत नाही. तुम्हाला शक्य तेवढ्याच गोष्टी न करता यशासाठी आवश्यक त्या गोष्टीची पुर्तता करा, यशस्वी व्हा!
यजुर्वेद अनिल महाजन
कार्यकारी संचालक, दीपस्तंभ फाउंडेशन
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.