Class Notes Maharashtracha Bhugol-क्लास नोट्स महाराष्ट्राचा भूगोल
Maharashtra Geography Notes
महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास कसा केला पाहिजे ?
* विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास करतांना नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे आपण का
पैकी मार्क मिळवू शकू…
सर्वप्रथम आपण जी Exam देत आहात वा Exam या Syllabus आणि सर्वात वर्षाचे Question Papers बघून आयोग कोणत्या घटका घटकावरच जास्तीत जास्त भर द्या. मी सर्व पेपर बघूनच अगदी टूटी आहे.
मित्रांनो MPSC च्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी
कोणत्या घटकाला किसी महत्त्व आहे ते आपण थोडक्यात पाहू.
Combine गट-किती प्रश्न
पूर्व भारता आणि महाराष्ट्रात 15 असतात. म्हणून पूर्व Maharashtra Geography अगदी 2-3 प्रश्न एवढे कमी असतात. पण Mains (GS-1) 15-20 प्रश्न विचारतात.
पूर्व = 15 प्रश्न (India+STH) पूर्व परीक्षेला 11-12 प्रश्न महाराष्ट्र भूगोलावर येतात. तर मुख्य परीक्षेला केवळ महाराष्ट्र भूगोलच आहे.
(10 प्रश्न व 20 मार्क्स) त्यात आयोगाचा पूर्व व मुख्यला घर जास्तीत जास्त कोणत्या घटकांवर असतो. (अनुक्रमे). 1. प्राकृतिक भूगोल
2. लोकसंख्या 3. राजकीय भूगोल 4. नदीप्रणाली5. हवामान 6. वनसंपत्ती 7. कृषी 8. खनिजसंपत्ती व आर्थिक भुगोल 9. वस्ती, तांडे व आदिवासी जमाती 10. मृदा व जलसिंचन
Combine गट ‘ पूर्व 15 प्रश्न (भारत+महाराष्ट्र) मुख्य 10 प्रश्न (MH)
• या ठिकाणी पण पूर्वला भारत व महाराष्ट्र भूगोल आहे. परंतु अधिक भरपूर्वा असतो. या ठिकाणी पण मुख्यला महाराष्ट्र भूगोलच असते.
• त्या ठिकाणी मात्र या Notes उपयुक्त ठरतील.
• (Combine गट ‘ब’ व ‘क’ ला सारख्याच घटकावर प्रश्न येतात पण मित्रांनो गट ‘ब’ पेक्षा गट ‘क’ ची प्रश्नांची काठिण्यपातळी थोडी कमी असते.)
नोट: सर्व विषयांच्या नोट्स 2022-23 व 21000] प्रश्नसंचातील प्रश्न तसेच Combine Explanation Book 2022-25 एवढेच व्यवस्थित केल्याम तुम्हाला बन्यापैकी मार्क्स मिळू शकतात. यासोबत दररोज Current Affairs व गणित व बुद्धिमत्ता करणे गरजेचे असेल. शेवटी जेवढे मटेरिअल कमीत कमी ठेवाल व जास्तीत जास्त Revision कराल तर परीक्षेमध्ये Confuse होणार नाही.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Reviews
There are no reviews yet.