Ye Shahar Bada Purana Hai (ये शहर बडा पुराना है)-Sharmila Phadke Marathi Book katha-kadambari (novel)

Original price was: ₹300.00.Current price is: ₹255.00.

Author           :       Sharmila Phadke 

Edition         :         1 ed

Language    ‏  :        Marathi

Publisher      :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Ye Shahar Bada Purana Hai (ये शहर बडा पुराना है)-Sharmila Phadke Marathi Book katha-kadambari (novel)

आपले अस्तंगत जग, सुंदर ठिकाण, कधी तरी प्रत्यक्षात असलेलं. आयुष्य कुर्ण तरी जगलेलं, ते आपल्याही वाट्याला आलेलं काही क्षण. काळाच्या टीचभर अवकाशात आठवणीचा केवढा तरी विस्तृत अथांग पट…

संवेदनाहीन आभासी जगात जगताना दिसेनासं झालेलं ते अंतहीन अमर कल्पनाविश्व, स्वतःशीही कनेक्ट होऊ न शकणाऱ्या वर्तमानात खोटं स्वप्न वाटतं.

भवताल सतत बदलत असतं. लहानपणी आपण पाहिलेल्या, राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं. पण माणूस, निसर्ग आणि कला, तिघांच्याही अस्तित्वाचा काही ना काही माग राहतोच. आठवणी कधी मरत नाहीत. सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणारी, जमीन व्यापून माती घट्ट पकडून वाळ्याच्या सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेत जगणारी माणसं शोधून, त्यांच्या आठवणीचे, स्वप्नांचे सुगंधी, रुपेरी, रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या.

Tales die if not told. जोपर्यंत तरल गूढ अनाकलनीय ओढीचा कैफ बढवणाऱ्या या कथा तुम्ही वाचत राहाल तोपर्यंत त्या रोमॅटिक पॅशनेट काळातलं, तुमच्या मातीतल, आठवणीतलं सुगंधी, रुपेरी, रंगीत वर्तमान सदा स्पंदत राहील!

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.