SET NET Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२
SET NET Marathi Paper-2 सेट/नेट मराठी पेपर-२ Original price was: ₹500.00.Current price is: ₹400.00.
Back to products
Vachan :  Disha Aani Drushtikon
Vachan : Disha Aani Drushtikon Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.

Vyatha व्यथा : भूसंपादन, पुनर्वसन, ऊस आणि भूजलाची

Original price was: ₹300.00.Current price is: ₹225.00.

Author         :      डॉ. दि. मा. मोरे

Edition         :      2025

Language  ‏  :      Marathi

Publisher   ‎ :      The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Vyatha व्यथा : भूसंपादन, पुनर्वसन, ऊस आणि भूजलाची

डॉ. दि. मा. मोरे

विकास हा शब्द सर्वांनाच आवडतो. यातून संपत्ती आणि रोजगार निर्मितीचा / ध्वनी बाहेर पडत असतो. विकासातून परिवर्तन घडत असते, किंबहुना घडावे असे प्रकर्षाने वाटते. माणूस आशेचे, अपेक्षेचे ओझे खांद्यावर घेऊन जगत असतो जलाशये, कालवे, रस्ते, ऊर्जा केंद्रे, औद्योगिक संकुले इ. विकासाची साधने आहेत. विकासातून सामाजिक न्याय प्रस्थापित होणे आणि समाजातील विषमतेची दरी अरुंद होणे शक्य व्हावे हे अपेक्षित असते.

ही उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करत असताना प्रकल्पबाधित समाजाला विस्थापित व्हावे लागते आणि स्थलांतरित झालेल्या ठिकाणी हलाखीचे जिणे जगावे लागते. सरकारी दराने मिळालेला जमिनीचा व घराचा तुटपुंजा मावेजा ध्यानीमनी नसताना खर्चुन जातो. चुकीने वा बेपर्वाईने, गरज नसताना संपादित केलेली जमीन मूळ शेत मालकाला परत करण्याच्या मार्गात स्वतंत्र भारताने जवळपास सव्वाशे वर्षांनी केलेला भूसंपादन व पुनवर्सनाचा कायदा अडचणीचा डोंगर ठरला आहे.

Best Novels Book

Your wishlist book on one click…www.ksagaronline.com KBC (020) 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.