Back to products
Pais (पैस)-Durga Bhagwat Marathi Book katha-kadambari (novel)
Pais (पैस)-Durga Bhagwat Marathi Book katha-kadambari (novel) Original price was: ₹150.00.Current price is: ₹128.00.

Vyasparv (व्यासपर्व)-Durga Bhagwat Marathi Book katha-kadambari (novel)

Original price was: ₹180.00.Current price is: ₹153.00.

Author           :        Durga Bhagwat

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9789350790083

Publisher      :        Mouj Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vyasparv (व्यासपर्व)-Durga Bhagwat Marathi Book katha-kadambari (novel)

“…व्यासाच्या धर्मावगुंठित कलेचा विशेष हाच की ती लेण्यांतल्या शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल, ज्याची जशी पात्रता असेल, तसे त्याला अनुकूल असे आंतिरक विश्व प्रेक्षकांत, वाचकांत वा श्रोत्यांत खुले करते. व्यासाची प्रतिभा क्रांतदर्शी आहे ती याच अर्थान की ती क्षुद्र, संकुचित, सव्यंग, पापपूरित, कुरूप व्यक्ती व घटना यांनाही सरळ आत्मसात करते. केवळ नीती, सौंदर्य, भव्यताच तिला प्रिय आहे असे नाही. हा समभाव केवळ स्वतःच्या निर्मितीकडे अति अलिप्त व अति जागरूक दृष्टीने पाहणाऱ्या प्रतिभावंतालाच साध्य असतो. विश्वरूपदर्शन हे या व्यापाराचे प्रतीक समजायला हरकत नाही. नियतीचा खेळ हे महाभारताच्या कथेचे महत्त्वाचे सूत्र असले तरी, आणि त्यात नियतीचे विराट व क्रूर स्वरूप प्रतीत होत असले तरीही, एक सत्य सतत भासमान होत राहते. मानवाची भौतिक नियती इतर जीवसृष्टीप्रमाणेच आहे; परंतु मानवाचे आत्मिक जीवन हे सर्व भौतिक आविष्कारापलिकडील चिन्मय शक्तीशी निगडित आहे : हे सत्य महाभारतातील दैववादाच्या बुडाशी आहे…”

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.