Volga Te Ganga Rahul Sankrutyayan Marathi Book katha-kadambari (Novel) Madhushree वोल्गा ते गंगा

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Author        :     Rahul Sankrutyayan 

Edition        :     1 ed 2025

Language  ‏ :     Marathi

ISBN            :     9788198814401

Publisher  ‎ :     Madhushree Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Volga Te Ganga Rahul Sankrutyayan Marathi Book katha-kadambari (Novel) Madhushree वोल्गा ते गंगा

प्रस्तावना

आज माणूस जिथे आहे, तिथे काही तो आरंभकाळापासूनच पोहोचलेला नव्हता. यासाठी त्याचा प्रवास वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करून झाला आहे. मानवी समाजाच्या प्रगतीविषयक सैद्धान्तिक विवेचन मी माझ्या ‘मानव समाज’ या ग्रंथातून केलेले आहे. या विवेचनाचे सरळ सोपे चित्रणही केले जाऊ शकते आणि त्यातून प्रगतीचा हा आलेख समजून घेणे सोपेही ठरेल, या विचारानेच मला ‘व्होल्गा ते गंगा’ लिहायला प्रवृत्त केले. मी इथून इंडो-युरोपियन जातींचा विचार केलाय, यामुळे भारतीय वाचकांना सोईचे होईल. इंडो-युरोपियन जातींशी तुलना केली, तर मिस्त्र, असीरीयन व सिंधू जाती या प्रगतीच्या दृष्टीने सहस्त्रकांपूर्वीपासून अग्रेसर होत्या. पण त्यांचा विचार केला असता, तर लेखक व वाचक दोघांच्या अडचणी वाढल्या असत्या.

मी प्रत्येक काळातील समाजाचे चित्रण करायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे; पण अशा प्राथमिक स्वरूपाच्या प्रयत्नात चुका होणे स्वाभाविक आहे.

माझ्या या लेखन प्रयत्नामुळे आगामी लेखकांना अधिक बिनचूक चित्रीकरण करण्यास मदत झाली तर मला धन्यता वाटेल.

‘बंधुल मल्ल’ म्हणजे बुद्धकाळावर मी स्वतंत्रपणे ‘सिंह सेनापती’ नावाची एक कादंबरी लिहिली आहे.

Available at Ksagar Book Centre Granth

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.