MPSC English Analysis Bookster - M.J.Shaikh
MPSC English Analysis Bookster From 2011 to 2024 English PYQ Analysis- M.J.Shaikh Original price was: ₹525.00.Current price is: ₹368.00.
Back to products
English Grammar -Aniket Patil
English Grammar -Aniket Patil Original price was: ₹400.00.Current price is: ₹280.00.

Vidyabharti Spardha Pariksha Sampurn Ankganit – विद्याभारती संपूर्ण गणित

Original price was: ₹80.00.Current price is: ₹72.00.

Author          : Sayas Karad

Edition         : new

ISBN             : 81-7876-023-1

Language  ‏  : Marathi

Publisher: ‎ : VIDYABHARTEE PRAKASHAN


Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

Vidyabharti Spardha Pariksha Sampurn Ankganit– विद्याभारती संपूर्ण गणित

लेखक :सायस कराड

मनोगत

प्रिय विद्यार्थी मित्रांनो…

‘योग्य तंत्र हाच यशाचा कानमंत्र’

जगातील सर्व व्यवहाराचा पाया म्हणजे अंकगणित होय. कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असल्यास अंकगणिताची जोड आवश्यक असते. आणि त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रातील उमेदवाराची निवड करताना त्या उमेदवाराचे अंकगणित किती पक्के आहे हे पाहिले जाते. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व पात्रता परीक्षांसाठी अंकगणित हा विषय अनिवार्य असतो.

‘संपूर्ण अंकगणित’ हे पुस्तक मुख्यतः सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून लिहीले आहे. प्रत्येक प्रकारच्या गणिताची मूळ सुत्रे त्यावरील विविध क्लृप्त्या आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन समोर ठेऊन तयार केले आहे. गणित सोडवण्याच्या विविध पद्धती असतात परंतु परीक्षेतील वेळ आणि आपले श्रम यांची जुळणी करण्याचे तंत्र या पुस्तकात वापरले आहे. प्रत्येक प्रकरणात सोडवून दिलेली अनेक उदाहरणे असून प्रत्येक प्रकरणात स्वयं अध्ययनासाठी उत्तरासह इतर उदाहरणांचा समावेश केला आहे. पुस्तकाच्या शेवटी पुर्णतः परीक्षेच्या दृष्टीने अपेक्षित प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल.

श्रमाबरोबर, योग्य मार्गदर्शकाची आणि तंत्राची गरज असते. हे पुस्तक या दोन्ही गरजा पुर्ण करील असा आमचा विश्वास आहे. हे पुस्तक आपल्या यशातील एक मैलाचा दगड ठरो अशीच आमची हार्दिक शुभेच्छा!

सायस जोतीराम कराड

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 954556786 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.