

Vidyabhartee Police Bharti विद्याभारती पोलिस भरती V. N. Swami
₹400.00 Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.
Author : V. N. Swami
Edition : 2025
Language : Marathi
Publisher : Vidyabhartee Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Vidyabhartee Police Bharti विद्याभारती पोलिस भरती
V. N. Swami
पोलीस दलात निवड व्हावी अशा अपेक्षेने शहरासोबत ग्रामीण भागातील बहुसंख्य युवक भरतीच्या ठिकाणी जातात परंतु उपयुक्त मार्गदर्शनाच्या अभावी त्यांच्या पदरी निराशा येते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन या पुस्तकात पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा व मुलाखत चाचणी याची सर्वांगीण तयारी उमेदवारानी कशी करावी याचे यथोचित मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या पुस्तकात पोलीस भरती प्रक्रिया, महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन, मराठी व्याकरण, सामान्यज्ञान (जनरल नॉलेज), अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व चालू घडामोडी आणि महत्त्वाच्या व्यक्ती असे विभाग केलेले आहेत. प्रत्येक विभागामध्ये उमेदवाराची परिपूर्ण तयारी होईल अशी माहिती विस्ताराने दिली आहे.
Useful For Police Bharti
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 954556786 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.