Vidrohi Tukaram Samikshechi Samiksha-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (विद्रोही तुकाराम समीक्षेची समीक्षा)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹170.00.

Author           : A. H. Salunkhe 

Edition          : 5 ed 2023 

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9789392880353

Publisher      : Lokayat Prakashan लोकायत प्रकाशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vidrohi Tukaram Samikshechi Samiksha-A. H. Salunkhe Marathi Book katha-kadambari (Novel) Lokayat (विद्रोही तुकाराम समीक्षेची समीक्षा)

मनोगत

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ‘संस्कृतिसमीक्षेची तिसरी भूमिका’ या नावाचे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या परिच्छेदान त्यांनी आपल्या या पुस्तकाचे स्वरूप साररूपाने मांडले आहे. ते लिहितात. “ब्राह्मण व ब्राह्मणेतर विद्वानांचे विकृत इतिहासलेखन खऱ्या इतिहासाला न्याय देऊ शकणार नाही. त्यासाठी इतिहासलेखनाची तिसरी वस्तुनिष्ठ भूमिका व समीक्षेचीही तिसरी नि:पक्षपाती भूमिका संस्कृतीच्या सर्व प्रवाहांत केंद्रस्थानी विकसित करणे आवश्यक आहे. त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल म्हणजेच हा लेखनप्रपंच होय.”

आपल्या पुस्तकाच्या प्रारंभीदेखील, आपली भूमिका मांडताना त्यांनी म्हटले आहे, “ब्राह्मण-ब्राह्मणेतरवाद म्हणजे माझ्या दृष्टीने एका विकृर्ताला दुसऱ्या विकृतीने दिलेले उत्तर होय… म्हणून या दोन्ही प्रवाहातील विद्वानांपासून संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे.” (पृष्ठ ११-१२)

आपली तिसरी भूमिका समाजापुढे ठेवत असताना डॉ. सबनीस यांनी व्यक्तिशः माझ्या लेखनावरही अनेक गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या या आक्षेपांची दिशा स्पष्ट व्हावी, म्हणून मी सध्या उदाहरणादाखल त्यांचे फक्त एक वचन (पृष्ठ १०३) येथे उद्धृत करतो. ते लिहितात, “साळुंखे यांची मानसिकता ब्राह्मणविरोधी असल्याने ब्राह्मणांच्या विरूद्ध जो कोणी असेल, त्याला विनाअट स्वीकारून, त्याचे उदात्तीकरण करण्यात डॉ. साळुंखे यांच्या बुद्धिवादाला समाधान वाटते.”

आपण हे सर्व विवेचन का केले, याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी पुस्तकाच्या भूमिकेत (पृष्ठ १२) म्हटलेले आहे, “म्हणून तर सत्याची कास धरून डॉ.आ.ह. साळुंखे यांसारख्या व्यासंगी अभ्यासकांना सत्याच्या प्रयोगशाळेत उभे करणे भाग पडले.” डॉ. सबनीस यांनी मला सत्याच्य प्रयोगशाळेत उभे केले आहे,

 

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.