Vaidik Katha Ek Amrutatattva ( वैदिक कथा : एक अमृततत्त्व )-Seema Sontakke Marathi Book katha-kadambari (Novel)

Original price was: ₹275.00.Current price is: ₹234.00.

Author           :       Seema Sontakke

Edition          :         1 ed

Language    ‏  :        Marathi

ISBN               :        9788196410988

Publisher      :        Popular Prakashan 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Vaidik Katha Ek Amrutatattva ( वैदिक कथा : एक अमृततत्त्व )-Seema Sontakke Marathi Book katha-kadambari (Novel)

माझ्यातल्या संशोधिकेला विविध विषय देऊन त्यावर संशोधन करण्यास लावणारे देवदत्त पट्टनायक यांच्या सांगण्यावरून ब्राह्मण ग्रंथातील कथांचा शोध मी घेतला आणि ह्या कथा जास्तीतजास्त सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहचवण्याचा आग्रह त्यांनी धरला. शिवाय या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना आणि रेखाचित्रे देऊन हे पुस्तक अधिक रूपसमृद्ध केले. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.

हे पुस्तक नेटकेपणाने प्रकाशित करण्याचे कार्य आनंदाने स्वीकारणाऱ्या पॉप्युलर प्रकाशनाच्या श्रीमती अस्मिता मोहिते यांची मी शतशः ऋणी आहे.

संस्कृत संशोधन कार्यात मला वेळोवेळी संधी आणि प्रोत्साहन देणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या माजी संस्कृतविभाग प्रमुख प्राचार्या डॉ. माधवी नरसाळे यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.

पुणे विद्यापीठाच्या प्राध्यपिका श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी वेद विषयाबद्दल दिलेल्या व्याख्यानांमधून मला प्राप्त झालेले ज्ञान ह्या पुस्तकासाठी साहाय्यभूत ठरले. त्याबद्दल त्यांचे आभार.

पुस्तकरूपाने लिखाण प्रकाशित करण्याचे स्वप्न जिने मला सातत्याने दाखविले आणि या स्वप्नपूर्तीत पावलोपावली जिची साथ आहे अशी माझी प्रिय मैत्रीण नम्रता चव्हाण हिची मी मनापासून ऋणी आहे.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.