Back to products
MPSC SAMANYA ADHYAYAN  PAPER 1 PYQ 2013-2024
MPSC SAMANYA ADHYAYAN PAPER 1 PYQ 2013-2024 Original price was: ₹250.00.Current price is: ₹175.00.

Vachan : Disha Aani Drushtikon

Original price was: ₹270.00.Current price is: ₹203.00.

Author         :       Dr. Navnath Tupe

Edition            :       2025

Language  ‏   :      Marathi

Publisher    ‎ :       The Unique Foundation

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

Vachan : Disha Aani Drushtikon वाचन – दिशा आणि दृष्टिकोन

डॉ. नवनाथ तुपे

डॉ नवनाथ तुपे यांचे ‘वाचन दिशा आणि दृष्टिकोन’ यांसारखे वाचनाची कला आणि वाचनाचे शास्त्र या विषयावर मराठीत इतके सुरेख आणि प्रभावी पुस्तक मी दुसरे पाहिले नाही. वाचन हे श्वासोच्छ्‌वासाइतकेच सोपे आणि नैसर्गिक आहे, असा सर्वसाधारण समज असला तरी त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला असे लक्षात येते की, वाचन ही एक गुंतागुंतीची न्यूरोलॉजिकल, समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. डॉ. तुपे हे वाचनाशी निगडित या सर्व पैलूंवर तर प्रकाश टाकतातच; शिवाय हे पुस्तक शाळेतील शिक्षकांच्या वापरासाठी आणि डिस्लेक्सिया असलेल्या मुलांबरोबर वाचन व्यवहार करणाऱ्यांसाठी एक वस्तुपाठ घालून देते. खरंतर, ज्या काळात भाषा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या मशिन्सच्या आक्रमणामुळे वाचनाची सवय कमी होत चालली आहे, अशा काळात हे पुस्तक सामाजिक माध्यमांच्या वादळात हरवलेल्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वाचन क्षमतेबाबत आणि जटील अर्थग्रहणाबाबत उदासीन असलेल्या या नव्या पिढीसाठी दीपस्तंभ म्हणून काम करत आहे. हे पुस्तक दीर्घ विमर्शी चिंतन आणि या क्षेत्रातील सखोल संशोधनावर आधारित आहे; आणि ते अशा शैलीत लिहिलेले आहे की, जे

शिक्षणशास्त्राच्या कोणत्याही प्रगत विद्यार्थ्याला शैक्षणिक क्षेत्रात प्रवेशयोग्य बनवते. भाषेच्या प्रत्येक शिक्षकाने जर ते वाचले तर मराठी भाषेला खूप फायदा होईल.

Best Novels Book

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.