Utkrushta Carrier Shambhar Takke Hami-Suresh Vandile Marathi Book katha-kadambari (Novel) (उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी)-Vishwakarma

Original price was: ₹475.00.Current price is: ₹380.00.

Author           : Suresh Vandile 

Edition          : 1 ed 2025

Language    ‏  : Marathi

ISBN               : 9789349001732

Publisher      : Vishwakarma Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Utkrushta Carrier Shambhar Takke Hami-Suresh Vandile Marathi Book katha-kadambari (Novel) (उत्कृष्ट करिअर, शंभर टक्के हमी)-Vishwakarma

मनोगत

१२वीनंतर काय होणार, कसे होणार, असे (अपवाद वगळता) बहुतेक सर्वच आई-बाबा आणि त्यांच्या मुलांना वाटत असते. विशेषतः ५० ते ६० टक्के गुणांच्या आसपास असलेल्यांची काळजी तर आभाळाएवढी होते.

अशा मुला-मुलींनी मग करायचे तरी काय?

या प्रश्नाचे हमखास उत्तर या पुस्तकातून मिळू शकते.

कोणतीही शाखा, म्हणजेच कला, वाणिज्य, विज्ञान, मानव्यशास्त्र इत्यादींमधून १२वी झालेल्या विद्यार्थ्यांचे करिअर १०० टक्के उत्कृष्टरीत्या घडू शकेल, अशा असंख्य अभ्यासक्रमांचा समावेश या पुस्तकात आहे.

हे अभ्यासक्रम कौशल्यनिर्मितीस प्राधान्य देणारे, सर्जनशीलतेला म्हणजेच क्रिएटिव्हिटीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे आहेत.

खरंच हे शक्य आहे का? :

होय, हे शंभर टक्के खरे आहे. कारण, हे अभ्यासक्रम आहेत, (अपवाद वगळता) केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे. या संस्थांना भारत सरकारने, ‘इन्स्टिट्यूटशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स,’ हा दर्जा दिलाय. या संस्थांमध्ये उच्च प्रशिक्षित प्राध्यापक आहेत, उत्तम प्रयोगशाळा आहेत, समृद्ध ग्रंथालये आहेत, व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणारे विविध उपक्रम सतत राबवले जातात, इंटर्नशिपची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अनेक संस्थांमध्ये प्लेसमेंट सेल आहेत. याचा अर्थ, अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात किंवा शेवटच्या वर्षी विद्यार्थ्याला त्याची गुणवत्ता आणि शैक्षणिक कामगिरीनुसार चांगल्या कंपनीत उत्तम वार्षिक पॅकेज असलेली प्लेसमेंट म्हणजेच नोकरी मिळू शकते. तीन किंवा चार वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या कालावधीतील शिक्षण-प्रशिक्षणामुळे स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात उडी घेण्याची सक्षमता प्राप्त होते.

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.