UPSC-CSE Prelims Pyq Booster 2010 Te 2025 Marathi Madhyam-Avinash Shitole,Dilip Khatekar
UPSC नागरी सेवा परीक्षा (CSE) पूर्वपरीक्षांच्या पत्रिकांचा उपघटकनिहाय वर्गीकरणात्मक प्रश्नसंच (2010 ते 2025) स्वरूपातील ‘UPSC-CSE PRELIMS PYQ BOOSTER’ या पुस्तकाची आवृत्ती मराठी माध्यमातून भावी प्रशासकीय अधिकान्यांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे.
UPSC नागरी सेवा (CSE) परीक्षेच्या धर्तीवरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्ष स्वरूप 2025 सालापासून बदललेले आहे. नागरी सेवेच्या प्रवांचा (2010 ते 2025) समावेश मराठी भाषेत केला आहे. त्यामुळे का प्रहांचा विद्याथ्यांना नक्कीच फायदा होईल याची खात्री वाटते.
पुस्तकामध्ये UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या प्रत्रपत्रिकांचे मराठी भाषेत स्वतंत्रपणे अभ्यासक्रम समोर ठेवून विषयानुपटकांत वर्गीकरण केलेले आहे. त्यामुळे परीक्षार्थीना विषयानुसार उपघटकांमध्ये प्रश्रांचा स्वतंत्र अभ्यास करता येईल.
UPSC-CSE, MPSC राजपत्रित आणि अराजपत्रित परीक्षांच्या मागील वर्षांतील प्रक्षपत्रिकांचा अभ्यास केला असे लक्षात येते की, प्रत्येक परीक्षेमध्ये बहुतेक प्रांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संदर्भ आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रांगी लागतोच, तसेच एखाद्या विषयातील घटकावर प्रत्र विचारण्याचा आयोगाचा कल लक्षात घेण्यासाठी देखील हे पुस्तक नक्कीच फायदेशीर ठरेल याची खात्री वाटते.
UPSC-CSE, MPSC राजपत्रित आणि अराजपत्रित (गट ब आणि गट क) परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा विचार नव अभ्यासक्रमानुसार विश्य हाताळण्यासाठी मुख्य विषयांत प्रत्रांची विभागणी केली आहे. उदा. प्राचीन मध्ययुगीन इतिहास, सुदूर संवेदन, कायदे, संगणक, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि कृषी भूगोल इ. त्याचबरोबर त्या मुख्य विषयांचे उपघटकांत वर्गीकरण केले आहे. उदा. संगणक, सुदूर संवेदन तसेच पर्यावरणासारखे विषय राजपतिआणि अराजपति परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्रांची मांडणी अभ्यासक्रमानुसार उपघटकांत केली आहे. त्यामुळे विषयाचा अभ्यास करताना या गोलेंचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.
प्रत्येक प्रश्नांसमोर परीक्षेचे क्रमवार वर्ष दिले आहे आणि प्रत्येक पानावर Answer Key देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रत्र विचारण्याची पद्धत लक्षात येण्यासाठी प्रश्नांची मांडणी उपघटकांत 2025 ते 2010 अशा उतरत्या वर्षानुसार क्रमवार केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्रांच्या काठिण्यपातळीत झालेला बदल लक्षात येईल.
UPSC-CSE आणि MPSC राजपत्रित परीक्षांच्या अभ्यासक्रमाचा आवाका आणि व्याप्ती अमर्याद आहे. त्यामुळे काही बुटी उणिवा राहिल्यास आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात ही भावी अधिकान्यान्यांना विनंती. आपल्या सूचनांचे नेहमीच स्वागत होईल आणि आम्मी प्रत्येक आवृत्तीत त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न करू, द लॉजिक बूस्टर आणि कम्बाईन लॉजिक बूस्टर पुस्तकांच्या सर्व आवृत्तींना दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल सर्व विद्याथ्यांचे मनःपूर्वक आभार.
स्टेप अप अकॅडमीचे संचालक आणि पुस्तकाचे संपादक मा. श्री. दिलीप खाटेकर सर यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळे मी पुस्तक तुमच्यापर्यंत पोहचवू शकतो. त्यामुळे त्यांचा मी प्रथमः खूप खूप आभारी आहे. स्टेप अप टीममधील मुख्यत्वे विनायक मेटे सर यांनी विशेष सहकार्य केले तसेच प्रेमराज चव्हाण सर, प्रवीण दांगटे सर, नामदेव जाधव सर, दिलीप मुसळे सर, श्रीकांत तायडे सर, तानाजी इंगोले सर, भूषण सावंत सर, श्रीधर गालीद सर, गुंजन मेश्राम सर, अभिजीत चौगुले सर, ज्ञानेश्वर मगर, प्रीतम खुणे सर, नितीन साळुंखे सर आणि आदित्य गरकल सर या सर्वांचे योग्य मार्गदर्शन, सहकार्य लाभले आणि इथून पुढेही लाभेल या अपेक्षेमर सर्वांचे मनापासून आभार. या सर्व प्रवासामध्ये माझ्या पाठीशी उभी असणारी माझी आई, माझी अर्धांगिनी शुभांगी (सहायक आयुत, महानगरपालिका) आणि लहान भाऊ स्वप्निल (महाराष्ट्र पोलीस) यांच्यामुळे हे काम करताना मला नेहमीच पाठिंबा आणि प्रोत्साहर लामले. पुस्तकाविषयी अभिप्राय देणारे सर्व अधिकारी तसेच परीक्षार्थी मित्र या सर्वांचेसुद्धा मनापासून आभार
स्टेप अप अकॅडमी मधील मॅनेजमेंट टीमचे सिद्धी मॅडम, श्रद्धा मॅडम तसेच इतर स्टाफ ज्यांच्यामुळे कमी कालावधीत आणि योय बेळी मी हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो ते म्हणजे DIP टीममधील प्रामुख्याने मी. विद्या सचिन दोडके मैडम तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मला मदत करणाऱ्या सर्वांचेच खूप खूप आभार.
परीक्षार्थीच्याच विश्वासराने लिहिलेल्या या पुस्तकातील माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु काही बदल किंवा मुना असतील तर नकी कळवावे. यामुळे पुस्तकाचा दर्जा आणखी उंचावण्यात आम्हाला मदतच होईल.
सर्व स्पर्धा परीक्षार्थीना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा !
All The Best
आपलाब,
अविनाश शितोळे
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862
Reviews
There are no reviews yet.