

Unstoppable Us, Volume 1: How Humans Took Over the World (Marathi Language) Unstoppable Us Mansane Jag Kasa Jinkala -Khand-1
₹500.00 Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00.
Author : Yuval Noah Harari
(Illustrator) : Ricard Zaplana Ruiz
Translator : Pranav Sukhdev
Edition : 2024
ISBN : 9788196259174
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Unstoppable Us, Volume 1: How Humans Took Over the World (Marathi Language) Unstoppable Us Mansane Jag Kasa Jinkala -Khand-1
आपण माणसं सिंहांप्रमाणे शक्तिशाली नाहीयोत. आपण माणसं डॉल्फिनप्रमाणे उत्तम पोहू शकत नाही. आणि अर्थात, आपल्याला काही पंखही नाहीत उडायला!
मग तरी आपण जगावर राज्य कसं काय गाजवतो?
याचं उत्तर आहे विलक्षण वेगळ्या गोष्टींमध्ये दडलेलं. आणि हो, ही गोष्ट खरी आहे बरं!
मॅमथ्सची शिकार करण्यापासून स्मार्टफोनवर गेम खेळण्यापर्यंत – आपण इथपर्यंत कसे आलो, असा प्रश्न तुम्हाला पडलाय का कधी? आपण असे… अनस्टॉपेबल अजिंक्य कसे झालो ?
सत्य असं की, आपल्याकडे विलक्षण अशी सुपरपॉवर आहे – गोष्टी – कथा सांगण्याची.
आपली गोष्ट सांगण्याची ही सुपरपॉवर वापरून माणसाने जगावर राज्य कसं केलं ? हे जाणून घेऊ या पुस्तकातून. आणि जग बदलण्याकरता तुम्ही या सुपरपॉवरचा कसा उपयोग करून घेऊ शकता ? हेही समजून घेऊ या…
‘या पुस्तकातून प्रा. युवाल नोआ हरारी मानवी इतिहासाची सफर घडवतात. एवढ्या मोठ्या, व्यापक विषयावरचं हे पुस्तक खिळवून ठेवतं आणि त्यातली चित्रं आकषून घेतात.’
-साबिना रादेव्हा लेखिका, ऑन द ओरिजिन ऑफ स्पीशीज
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.