

Uccha Shikshan Dhoran Aavhane Aani Disha उच्च शिक्षण धोरण आव्हाने आणि दिशा
₹200.00 Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00.
Author : Dr. D. N. More
Edition : 2nd 2024
Language : Marathi
Publisher : The Unique Foundation
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Uccha Shikshan Dhoran Aavhane Aani Disha उच्च शिक्षण धोरण आव्हाने आणि दिशा
Dr. D. N. More
शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे व विकासाचे महत्त्वाचे माध्यम आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर नवसमाजाची उभारणी करण्यासाठी भारतात शिक्षणाला विशेष प्राधान्य दिले गेले. तथापि, शैक्षणिक सुधारणांसाठी विविध आयोगांनी व समित्यांनी सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेला सक्षम करण्यासाठी केलेल्या अनेक शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी, गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय विद्यापीठे विकसित व विकसनशील देशांच्या मागे राहिली. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०’ आकारास आले. या धोरणातील काही तरतुदींचे शिक्षणव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होतीलही; परंतु त्या प्रत्यक्ष अमलात आणणे आवश्यक आहे. त्याचबरोबर धोरणातील अनेक तरतुदी सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या असल्याने समाजातील सर्व घटकांना मोफत, सक्तीचे, समताधिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे कठीण होणार आहे.
Best Novels Book
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com
or call on 9545567862 /02024453065
Language | |
---|---|
Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.