Ubha Aadav (उभं आडवं)-Rahul Kosambi Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
₹475.00 Original price was: ₹475.00.₹380.00Current price is: ₹380.00.
Author : Rahul Kosambi
Edition : 4 ed
Language : Marathi
ISBN : 9789382364535
Publisher : Shabd Publication शब्द पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Ubha Aadav (उभं आडवं)-Rahul Kosambi Marathi Book katha-kadambari (Novel) Shabd
माझ्या आत्तापर्यंत काही प्रकाशित आणि अप्रकाशित लेखांचे पुस्तक आपल्या हाती देताना मला मनस्वी आनंद होत आहे. काही अप्रकाशित लख मांडल्यास २००७साली प्रकाशित झालेल्या माझ्या पहिल्या लेखापासून ते अगदी मागच्या में २०१६ पर्यंतच्या लेखांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. लेखांवरीवरच ‘मुक्त शब्द ‘साठी लिहिलेल्या काही संपादकोवांचाही यात समावेश आहे. या लेखांच्या अनुक्रमणिकेवर आपण सरसरी नज़र फिरवलीत तर या सर्वच लेखांमचील विशिष्ट मुसूत्रता आपल्या लक्षात येईल. समाज, साहित्य आणि संस्कृती या बृहत् संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून हे लेखन झालेले आहे. या लेखांना साहजिकच महाराष्ट्राचा आणि समकालाचा थेट संदर्भ आहेच. समाज म्हणत असताना वर्ग आणि समकालीन जातिव्यवम्थेचे विश्लेषण आणि मांडणी, साहित्य म्हणत असताना त्या परिक्षेत्रात ऐंशीपासून प्रस्थापित झालेल्या देशीवादासारख्या साहित्याला ओलांडून विविव ज्ञानक्षेत्राना आणि जीवनाच्या अनेक अंगांना प्रभावित करणारा विचारव्यूह आणि त्याचबरोबर इतरही आंतरराष्ट्रीय समकालीन समीक्षासिद्धांत, विचारव्यूह आणि सग्कृती म्हणत असताना भारताची जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत मागच्या तीस-चाळीस वर्षात बदललेली आणि नव्याने निर्माण होत असलेल्या सांस्कृतिक उत्पादनाची प्रक्रिया मला अपेक्षित आहे. ज्ञानशाखाच्या बाबतीत बोलायचे तर माहित्य, समाजशाख, राज्यशास, इतिहास अशा अनेक शाखांना भिडणारा आणि त्याच वेळी जातवर्गीय दृष्टिकोनातून समकालाला नव्याने विश्लेषित करण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. खर तर तो कितपत नवा आहे हे वाचकांनीच ठरवायचे आहे. पारंपरिक मावर्गवादी वर्गीय आणि पारंपरिक आंबेडकरवादी जातीय विश्लेषण यांच्यातील टीकाया आग्रह सोड्न, त्यांना पुस्तकी प्रारूपातून मुक्त करून दोन्ही विश्लेषक संकल्पनांना एकाच वेळी सर्जनशीलपणे वापरत ममकाळाचे नवे अर्थनिर्णयन मांडण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल.
Available at Ksagar Book Centre on www. ksagaronline.com
call on 9545567862 /02024453065
| Language | |
|---|---|
| Publication House |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Reviews
There are no reviews yet.