

Tiny Habits Chhotya Savayi छोट्या सवयी-बीजे फॉग
₹300.00 Original price was: ₹300.00.₹240.00Current price is: ₹240.00.
Author : BJ Fogg
Translator : Meena Shete – Sambhu
ISBN : 9788194589587
Edition : 2021
Language : Marathi
Publisher : Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
In stock
Tiny Habits Chhotya Savayi छोट्या सवयी-बीजे फॉग
लेखक : बी जे फॉग
अनुवादक : मीना शेटे – संभू
तम्हाला मोठे बदल हवे असतील तर ल घडछोट्या बदलांनी सुरुवात करा.
मोठे बदल घडवणाया मोठे बदल
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा. जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा. अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा. तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टॅनफोर्डमधील आदर्श बिहेविअर डिझाइन लॅबचे संस्थापक बीजे फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवयींच्या पद्धतीवर त्यांनी तब्बल वीस वर्षं संशोधन केलं आहे. ६०,००० हून अधिक लोकांनी वापरलेली त्यांची छोट्या सवयींची पद्धत वर्तनबदलाची गुरुकिल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हाला वर्तनबदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे, त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तनबदल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही. तो लहान गोष्टींनी सुरुवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटून घेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे.
कोणतीही सवय पार पाडण्यास सुरुवात करा.
ती छोटी बनवा.
तुमच्या आयुष्यात नैसर्गिकरीत्या ती कुठं बसते ते शोधून काढा. आणि तिच्या वाढीसाठी तिचं पोषण करा.
छोट्या सवयी कोणालाही त्यांच्या आयुष्यातील आतापर्यंतचं उत्तम वर्ष मिळवण्यासाठी मदत करतील. मग ती तुमची अधिक चांगली झोप लागण्याची इच्छा असो, वजन घटवण्याची, अधिक हुशारीनं काम करण्याची किंवा मुलांच्या सान्निध्यात अधिक काळ राहणारे पालक बनण्याची इच्छा असो. बीजे फॉग हे सवयींवरच्या संशोधनाचे जनक असून, त्यांच्या सल्ल्यामुळे आधीच माझं आयुष्य बदलून गेलं आहे. डॉ. रंगन चटर्जी, ‘फील बेटर इन 5’चे लेखक.
Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Publication House |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.