Itihas Sahitya 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle
Itihas Sahitya 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle Original price was: ₹430.00.Current price is: ₹344.00.
Back to products
Bhugol 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle
Bhugol 2016-2025 Solved Papers UPSC-N.N. Ojha Chronicle Original price was: ₹450.00.Current price is: ₹360.00.

Tihar Turungachya Bhintiaada Sunil Gupta,Sunetra Choudhury Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna तिहार तुरुंगाच्या भिंतीआड

Original price was: ₹299.00.Current price is: ₹239.00.

Author           :   Bhintiaada Sunil Gupta,Sunetra Choudhury 

Edition          :   2021         

Language    ‏  :   Marathi

ISBN               :   9788199128088

Publisher      :  Krishna Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

Tihar Turungachya Bhintiaada Sunil Gupta,Sunetra Choudhury Marathi Book katha-kadambari (Novel)-Krishna तिहार तुरुंगाच्या भिंतीआड

एका जेलरने सांगितलेल्या थरारक सत्यकथा

सुनील गुप्ता यांनी तिहार तुरुंगात १९८१ साली काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांची पदोन्नती झाली व तुरुंगाचे प्रवक्ते आणि विधी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. तिहार तुरुंगातून सेवामुक्त झाल्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्ट व सर्वोच्च न्यायालय इथे वकील म्हणून काम केले. ते दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशनचे सदस्य होते. भारताची तुरुंग व्यवस्था सुधारण्याच्या कार्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तुरुंग आणि न्यायालय यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू करणे व विशेष न्यायालये स्थापन करणे यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. तुरुंगातील कैद्यांमध्ये लिंगभेद केला जाऊ नये आणि महिला कैद्यांनाही अर्ध-खुल्या आणि खुल्या कारागृहांचा विशेषाधिकार पुरुष कैद्यांप्रमाणे मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या मेहनतीचे पारितोषिक त्यांना, ‘तुरुंग सुधारणा व प्रशासन’ या विभागातील ‘इंडिया व्हिजन अॅवॉर्ड’च्या रूपाने दिले गेले. गुप्ता हे, विशेष प्रावीण्य आणि लक्षणीय सेवा यांच्यासाठीचे राष्ट्रपतींचे पदक (President’s Correctional Medal for Meritorious as well as Distinguished Services) मिळविणारे विधी क्षेत्रातील एकमेव अधिकारी आहेत.

सुनेत्रा चौधरी यांनी इंडियन एक्स्प्रेस गटात आपली कारकीर्द सुरू केली. त्या एका शहरातील गटाच्या प्रमुख होत्या. तीन वर्षांनंतर त्या दूरदर्शन बातम्यांच्या क्षेत्राकडे वळल्या आणि एन.डी.टी.व्ही. या संस्थेत दाखल झाल्या. २००९च्या निवडणुकीत दोन महिने बसने प्रवास करून त्यांनी सर्व देशांतील निवडणूक प्रचाराचे दर्शन लोकांना घडविले. त्यानंतर त्यांनी ब्रेकिंग न्यूज या शीर्षकाचे एक पुस्तक लिहिले. अगदी अलीकडे त्यांनी लिहिलेले पुस्तक म्हणजे बिहाइंड बार्सः प्रिझन टेल्स ऑफ इंडियाज मोस्ट फेमस (2017: Roli Books ), प्रसिद्धीझोतात असलेल्या कैद्यांच्या विस्तृत मुलाखतींचा परिणाम म्हणजे हे पुस्तक. चौधरी यांना २०१६ मध्ये ‘रेड इंक’ अॅवॉर्ड मिळाला. २०१८ सालच्या त्या जेफरसन फेलो आहेत. सर्वांत अलीकडे त्यांना स्त्री पत्रकारांच्या कर्तृत्वाची दखल घेणाऱ्या ‘मेरी मॉर्गन ह्यूवेट’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या श्रीमती चौधरी या हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राच्या ‘राजकारण विभाग संपादक’ आहेत.

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.