
![Chautha Ank [ Ravindra Mahajani ] Autobiography ( चौथा अंक ) रवींद्र महाजनी](https://ksagaronline.com/wp-content/uploads/2024/02/Chautha-Ank-Ravindra-Mahajani-Autobiography-चौथा-अंक-रवींद्र-महाजनी-250x357.jpg)
Thoral Raj Sangun Gel
₹260.00 Original price was: ₹260.00.₹234.00Current price is: ₹234.00.
Author : Ninad Bedekar
Edition : 2022
Language : Marathi
Publisher : Snehal Prakashan
Fast Delivery
Chances are there wasn't there wasn't a process.
Best Quality
It's content strategy gone awry right from the start.
Thoral Raj Sangun Gel
निनाद बेडेकर
थोरलं राजं सांगून गेलं…!!
इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधाऱ्यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऐतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. आबालवृद्धांना आवडणाऱ्या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथांद्वारे येथे केलेली आहे. विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.
Available at Ksagar Book Centre or on
www. ksagaronline.com or call on 9545567862/02024453065
Language |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.