Geography of Maharashtra
Geography of Maharashtra Original price was: ₹325.00.Current price is: ₹293.00.
Back to products
The Last Heroes Akherche Shiledar Bharatiya Swatantraladhych Payadal
The Last Heroes (Marathi Edition) Akherche Shiledar Bharatiya Swatantraladhych Payadal Original price was: ₹350.00.Current price is: ₹280.00.

The Tyranny of Merit Michael J. Sandel (Marathi Edition) Gunavatechi Julumshahi Sarvahitach Kay Jhal

Original price was: ₹400.00.Current price is: ₹320.00.

Author           :             Michael J. Sande 

Editor            :              Udhav Borkar

Edition           :             2023

ISBN               :             9789391629731

Language     ‏  :            Marathi

Publisher      ‎ :            Madhushree Publication / मधुश्री पब्लिकेशन

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

The Tyranny of Merit Michael J. Sandel (Marathi Edition) Gunavatechi Julumshahi Sarvahitach Kay Jhal

आजच्या युगात विजेते आणि पराभूत ही विभागणी कधी नव्हे इतकी तीव्र झाली आहे. आधीच सुदैवी असलेल्यांना सोयीचं ठरेल अशा रितीने अडथळ्यांची रचना केली जाते. याचा परिणाम म्हणून संताप व हताशा खदखदायला लागतात. आज दिसणारा लोकानुनयी विरोध व टोकाचं धृवीकरण ही या परिस्थितीची निष्पत्ती आहे. यातून सरकार आणि आपले सहनागरिक या दोघांविषयीही सखोल अविश्वास निर्माण झाल्याचं दिसतं. आपल्या काळातील या उग्र राजकारणावर मात करायची असेल तर, जागतिकीकरण व वाढत्या विषमतेसोबत आलेल्या यशापयशासंदर्भातील आपल्या प्रवृत्तींचा पुनर्विचार करायला हवा, असा युक्तिवाद विख्यात तत्त्वज्ञ मायकल जे. सँडेल करतात. गुणीजनसत्ताक व्यवस्था विजेत्यांमध्ये अहंकार निर्माण करते आणि मागे पडलेल्यांविरोधात कठोर निवाडा केला जातो, असं सँडेल नमूद करतात. यशाविषयी विचार करण्याचा पर्यायी मार्ग त्यांनी प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. मानवी कारभारातील नशिबाच्या भूमिकेकडे अधिक लक्ष देणारा, विनयशीलतेच्या नीतिमत्तेशी अधिक अनुकूल, कामाची प्रतिष्ठा मानणारा आणि सर्वहिताच्या राजकारणाबाबत अधिक स्वागतशील असणारा हा मार्ग आहे.

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.