The Science Of Getting Rich (द सायन्स ऑफ गेटिंग रिच)-Wallace D. Wattles Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal

Original price was: ₹135.00.Current price is: ₹108.00.

Author           : Wallace D. Wattles 

Edition          :  1 ed          

Language    ‏  :  Marathi

ISBN               :  9788193479278

Publisher      :  Goyal Prakashan

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Categories: ,
Description

The Science Of Getting Rich (द सायन्स ऑफ गेटिंग रिच)-Wallace D. Wattles Marathi Book katha-kadambari (Novel) Goyal

श्रीमंतच खऱ्या अर्थाने पैशांचा शोध घेतात. अनेक जण आहे तिथेच राहतात. कारण आपल्या पुढे असलेल्या आर्थिक संधींचा लाभ घेण्याचे त्यांच्या डोक्यातच येत नाही. आले तरी त्यांच्यात तेवढे धैर्य नसते. संधी या सुद्धा आपणच निर्माण करायच्या असतात. श्रीमंत मात्र प्रत्येक क्षणात संधी शोधतात. बदलत्या काळाला व प्रवाहाला खुल्या दिलाने स्वीकारायला शिका ! जे स्वतः बदलत नाहीत, ते काळाच्या ओघात मातीत रुतले जातात, पण जे स्वतःत योग्य ते परिवर्तन करतात, तेच इतरांच्याही पेक्षा चार पावले पुढे जाऊ शकतात. खरे तर, पैशाला जीवनात व समाजात एवढे मोठे स्थान असूनही आपली शिक्षणव्यवस्था मात्र त्याची दखल पाहिजे तशी घेत नाही. इतकेच नव्हे तर, शिक्षणव्यवस्था संपत्ती निर्माण करण्याची मूळ तत्त्वे, संपत्तीचे नीतीशास्त्र आणि प्रत्यक्ष पैसा कसा आणि काय काम करतो, याबाबतचे विचार करण्यास तयारच नसते. किंबहुना या गोष्टी आपण आपल्या अभ्यासक्रमातच घेतलेल्याच नाहीत. तुम्हाला काय वाटते ?

Available at Ksagar Book Centre  on www. ksagaronline.com

 call on 9545567862 /02024453065

Additional information
Language
Publication House
Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.