Vichar Vedh विचार वेध
Vichar Vedh विचार वेध Original price was: ₹450.00.Current price is: ₹383.00.
Back to products
Prashasan प्रशासन  Governance नोट्स
Prashasan प्रशासन Governance नोट्स Original price was: ₹210.00.Current price is: ₹158.00.

The House of Paper द हाउस ऑफ पेपर

Original price was: ₹350.00.Current price is: ₹298.00.

Author         :        Carlos María Domínguez , Abhishek Dhangar

Edition         :        2025

Language  ‏  :        Marathi

Publisher   ‎ :       krishna  Publications

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Category:
Description

द हाउस ऑफ पेपर

कार्लोस मारिया दोमिंगेझ

आषांतर अभिषेक धनगर

पुस्तकं वाचणं, पुस्तकांचा शोध घेणं, संग्रह करणं, आपल्या व्यग्र जीवनात फुरसतीचे काही तास रोज बाजूला ठेवून पुस्तकांच्या जगात हरवून जाणं, या राखून ठेवलेल्या वेळेच्या आधारावर आयुष्याचे घाव सोसत राहणं… ही प्रक्रिया वाचकाला आनंददायी आणि हवीहवीशी वाटत असते; पण ग्रंथसंग्रहाच्या आवडीचं वेडात रूपांतर झालं, की खिशाला कात्री लावून महागडी पुस्तकं विकत घेणं, त्यासाठी हळूहळू जगण्याचे सगळे प्राधान्यक्रम बाजूला सारत पुस्तकं अग्रक्रमाला येणं, आधी एक फडताळ, मग एक कपाट, नंतर एक खोली असं करत पुस्तकांना सगळ्या घराचा ताबा घेऊ देणं, संग्रहाची वर्गवारी करणं या अवघड गोष्टींना सामोरं जावं लागतं. हे सगळे समोर दिसत असूनही ग्रंथवेड काही वाचकाला स्वस्थ बसू देत नाही. आणि हे वेड अखेरीस जे दुःस्वप्न वाचकापुढं उभं करतं, त्या दुःस्वप्नाची ही कादंबरी. एक अविस्मरणीय असा भीषण सुंदर अनुभव ती वाचकाला देते.

 

 

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.