SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI ( TAIT )
SHIKSHAK ABHIYOGYATA VA BUDDHIMATTA CHACHANI ( TAIT ) Original price was: ₹560.00.Current price is: ₹392.00.
Back to products
Vidyabhartee MAHA-TAIT Prashnapatrika Sanch - 29 Prashnapatrika + 1 Sarav Prashnapatrika
MAHA-TAIT Prashnapatrika Sanch - 29 Prashnapatrika + 1 Sarav Prashnapatrika Ramesh Balwad Original price was: ₹550.00.Current price is: ₹440.00.

TET -Shikshak Patrata Pariksha Paper 1 & 2 2013 TE 2024 Prashnapatrika-Vishleshan Krushna Rokade,Parshuram Jadhav,AjitKumar Bee

Original price was: ₹680.00.Current price is: ₹442.00.

Author        :        Krushna Rokade , Parshuram Jadhav , AjitKumar

Edition        :        5 ed-2025-26

Language   ‏ :       Marathi

Publisher     :       Bee Publication 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

TET -Shikshak Patrata Pariksha Paper 1 & 2 2013 TE 2024 Prashnapatrika-Vishleshan Krushna Rokade,Parshuram Jadhav,AjitKumar Bee

मनोगत

शिक्षक मित्रहो,

आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते व हे शिक्षण बालकांमध्ये रुजविण्याचे महान कार्य शिक्षकांना करावे लागते; परंतु बदललेल्या शैक्षणिक धोरणांनुसार 21 व्या शतकातील शिक्षक हा सर्वगुणसंपन्न, समाजशील, कृतिशील असणे अत्यंत गरजेचे आहे. ही जाणीव शासनस्तरावरती ठेवून बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार महाराष्ट्र सरकाने 2013 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (का) घेण्यास सुरुवात केली.

शिक्षक होऊन भावी पिढी घडविण्याचे महान व्रत उराशी बाळगणाऱ्या सर्वच इ. 1 ली ते 8 वी पर्यंतच्या भावी शिक्षक बंधु-भगिनींना ही शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यामुळे नकळतपणे शिक्षक होण्याच्या आपल्या स्वप्नांमध्ये बोडामा अध्यक्षा निर्माण झाला; परंतु हा अडथळा दूर व्हावा व आपली स्वप्नपूर्ती व्हावी या आशेने सुरुवातीला थोडक्यात सौक्षेच्या पद्धतीचा आराखडा देऊन मी व माझ्या सहकाऱ्यांनी आपल्यासाठी आतापर्यंत झालेल्या 1का च्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करण्याचे कार्य हाती घेतले अन् ते आज खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आले. आज या पुस्तकाची चौथी आवृत्ती आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे. तिसऱ्या आवृत्तीस जे प्रेम दिलेत तसेच या चौव्या आवृत्तीस सुद्धा चाल व हे पुस्तक आपल्याला यशाचा राजमार्ग नक्कीच दाखवेल असा मला विश्वास आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा, प्रश्नपत्रिका विश्लेषण व वर्गीकरण

हे पुस्तक आपल्या हाती देत असताना अत्यानंद होत आहे. कारण, न्या लहान चालकांकडे या देशाचे भक्कम आधारस्तंभम्हणून पाहिले जाते तो आधारस्तंभ आपण सर्वजणांनी मजबूत करण्याचे महान व्रत हाती घेतले आहे व हे हात बळकट करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी व माझ्या सहकान्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. शिक्षणाचे महत्त्व मागताना डॉ. बाचासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बलहीन होऊन अल्पायुषी होतो, तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास तो जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनती. म्हणून आपण उराशी बाळगलेले शिक्षक होऊन मुलांना सक्षम बनविण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी आपणा सर्वांना मनः पूर्वक शुभेच्छा..!

सदर पुस्तक पूर्णत्वास नेण्यासाठी माझे आई-वडील तसेच त्यांनी ज्यांनी माला प्रोत्साहित केले अशा सर्वांचा. मी ऋणी राहील. तसेच पुस्तक दर्जेदार होण्यासाठी परशुराम जाधव सर, शिवानी बांदेकर मॅडम, सुशांत नानंग सर यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याबदल त्यांचेही आभार मानतो, तसेच सदर पुस्तकाला मुर्तस्वरूप प्राप्त करून देणाऱ्या कदम मॅडम यांनी शब्दांची जुळवणी च मांडणी तसेच सोनाली लांबघरे यांनी देखणे मुखपृष्ठ केले व ‘बी पब्लिकेशन’चे संपादक अजितकुमार सर यांनी सदर पुस्तक छापील स्वरूपात आपल्या सर्वापर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचा बांटा उचलला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचा ऋणी आहे.

प्रा. श्री. कृष्णा शंकर रोकडे

संचालक : स्वप्नस्फुर्ती TET, CTET TAIT मार्गदर्शन केंद्र, इस्लामपूर

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 020 24453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.