Public Administration 2016-2025 IAS Mains UPSC Topic-Wise PYQ Solved Papers
Public Administration 2016-2025 IAS Mains UPSC Topic-Wise PYQ Solved Papers Original price was: ₹435.00.Current price is: ₹348.00.
Back to products
UPSC-CSE MAINS
UPSC-CSE MAINS Previous Year Question Papers Essay .GS1,GS.2,GS3 &GS4 ( Ethics )Since New Pattern (2013-2023) Original price was: ₹220.00.Current price is: ₹154.00.

TET Shikshak Patrata Pariksha Magil Varshanchya Prashnapatrika Paper-1 Va 2-3500 Plus-Balasaheb Bodkhe,Vijay Shelke,Yogesh Bobade,Amol Gadekar,Balkrushna Dake

Original price was: ₹760.00.Current price is: ₹532.00.

Author          :     Balasaheb Bodkhe,Vijay Shelke,Yogesh Bobade,Amol Gadekar,Balkrushna Dake

Edition         :    2 ed 2026 

Language    ‏ :    Marathi

Publisher     :    Ignite Publication

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

TET Shikshak Patrata Pariksha Magil Varshanchya Prashnapatrika Paper-1 Va 2-3500 Plus-Balasaheb Bodkhe,Vijay Shelke,Yogesh Bobade,Amol Gadekar,Balkrushna Dake

प्रस्तावना

‘गुरुर्षह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरः । गुरुसीक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ॥’

उपरोक्त श्लोकात गुरु किंवा मार्गदर्शकाची महिमा कथन केली आहे. गुरूने स्थान हे आपल्या संस्कृतीमध्ये देगी मारल्या आहे. आज आपण एक शिक्षक (गुरु) बनण्याच्या जबाबदारीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे, त्याबदल सर्वप्रथम सर्वांचे खूप अभिनंदन.

परंतु, शिक्षकाच्या भूमिकेत प्रवेश करणे हे एक जबाबदारीचे पाऊल आहे, या पेशामध्ये प्रवेश करण्यासाठीची पात्रता चाचणी (TET) देखील तितकीच महत्त्वाची आहे. या परीक्षेत तुम्हाला अपेक्षित यश लाभी म्हणून इग्नाईट अकॅडमीच्या तज्ञ प्राध्यापकांच्या टीमने हा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा घटक व उपघटकनिहाय विश्लेषण व स्पष्टीकरणाचा SUCCESS मास्टर तयार केला आहे.

अनुभव हाच खरा गुरु असे आपण नेहमी ऐकतो त्याचीच एक पायरी म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका (PYQ) ज्या आपल्याला संपूर्ण परीक्षेचा एकत्रित अनुभव देणाऱ्या आहेत. याच प्रश्नावर आधारित पुढे देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यामुळे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास गरजेचा असतो हा अभ्यास अधिक सोपा व सहज स्वरूपात करून या पुस्तकात मांडला आहे.

महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या परीक्षेचे स्वरूप, आराखडा आणि प्रश्न विचारण्याची पद्धत याचा तुम्हाला पूर्ण आवाका या SUCCESS मास्टर मधून येणार आहे. तुमच्या यशात एक दीपस्तंभ म्हाणून हा SUCCESS मास्टर कामी येईल याची आम्हाला खात्री आहे.

या लेखनात काही त्रुटी असल्यास अभ्यासू विद्यार्थ्यांच्या सूचनांचे आम्ही नेहमीच स्वागत करू,

या निर्मिती कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार.

संपादक

श्री. धनंजय कचाले

Available at Ksagar Book Centre or on www. ksagaronline.com

or call on 9545567862 /02024453065

Additional information
Language

Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.