Samgra Samany Vidnyan समग्र सामान्य विज्ञान
Samgra Samany Vidnyan समग्र सामान्य विज्ञान Original price was: ₹345.00.Current price is: ₹258.75.
Back to products
Madhyyugin Bharat मध्ययुगीन भारत
Madhyyugin Bharat मध्ययुगीन भारत Original price was: ₹250.00.Current price is: ₹187.50.

TET Paper 1-7 Sarav Prashnapatrika+8 Purvichya Prashnapatrika 15 Prashnapatrika-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar

Original price was: ₹375.00.Current price is: ₹263.00.

Author        :     Shashikant Annadate,Swati Shete 

Edition        :     6 ed 2026

Language ‏   :    Marathi

Publisher   ‎ :     K’sagar Publications 

Fast Delivery

Chances are there wasn't there wasn't a process.

Best Quality

It's content strategy gone awry right from the start.

Description

TET Paper 1-7 Sarav Prashnapatrika+8 Purvichya Prashnapatrika 15 Prashnapatrika-Shashikant Annadate,Swati Shete K’sagar

के’ सागरीय

शिक्षण

त शिवभारताच्या आधारे)

प्रा. डॉ. शशिकांत अन्नदाते. महावीर महाविद्यालया-तील या तरुण, अभ्यासू व होतकरू प्राध्यापकाने साकारलेले शिक्षक पात्रता परीक्षा (TET) विषयक हे दूसरे पुस्तक होय. त्यांचे ‘TET पेपर १ व TET पेपर २. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या पुस्तकाच्या लागोपाठ १० आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक विद्यार्थिमित्रांना भावले असून उपयुक्त सिद्ध झाले आहे. अध्यापन चालू असतानाच अध्ययन व लेखन कार्याशी प्रमाणिकपणा हा या तरुण लेखकाचा स्थायीभाव.

डॉ. अन्नदाते यांच्या लेखणीतून साकारलेले ‘TET पेपर १ (१५ प्रश्नपत्रिका)’ हे प्रस्तुतचे पुस्तक अभ्यासताना त्यांनी विषयाला दिलेला न्याय आणि नव्या परीक्षा पद्धतीची त्यांना असलेली जाण या दोहोंचा प्रत्यय पानोपानी आल्याशिवाय राहत नाही.

श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कोल्हापुरातील नामवंत विधीज्ञ मा. के. ए. कापसे, याच संस्थेचे कार्यवाह मा. मोहन गरगटे व प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी यांच्याकडून लेखनाची प्रेरणा व उत्तेजन मिळाल्याचे प्रा. अन्नदाते कृतज्ञतेने नमूद करतात.

आपल्या गुरुजनांना व सहकारी मित्रांनाही आपल्या लेखन प्रयत्नाचे श्रेय देण्यास ते विसरत नाहीत. आपली पत्नी सौ. स्वाती हिने लेखनास अनमोल मदत केल्याचेही ते आवर्जून नमूद करतात. हा प्रा. अन्नदाते यांचा आणखी एक गुणविशेष,

सात सराव प्रश्नपत्रिका व सन २०१३. २०१४. २०१६, २०१७, २०१८, २०१९. २०२१ व २०२४ मध्ये होऊन गेलेल्या परीक्षांच्या आठ प्रश्नपत्रिका अशा एकूण पंधरा प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेला हा संदर्भ आपणास आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त सिद्ध होईल व आपला यशोमार्ग निश्चितच सुकर करील अशा सार्थ अपेक्षेसह तो आपल्या हाती सोपविताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या निश्चित अशा यशाकरिता यथार्थ शुभेच्छांसह !

आपलाच, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)

Available at Ksagar Book Centre or on

www. ksagaronline.com or call on 9545567862 / 02024453065

Additional information
Publication House

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.